Skin Care Tips : या गोष्टींचा वापर केल्याने त्वचेच्या मृत पेशी दूर होतील

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- सुंदर आणि निरोगी त्वचा कोणाला नको असते? प्रत्येकाला चमकदार आणि स्वच्छ त्वचा हवी असते. स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी लोक पार्लर, स्क्रब, अनेक प्रकारचे मेकअप उत्पादने वापरतात परंतु ते त्वचेवरील निस्तेजपणा दूर करू शकत नाहीत.(Skin Care Tips) आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील निस्तेजपणा कसा दूर करायचा हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची … Read more

विवाहितेची आत्महत्या; ‘त्या’ युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसले (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Ahmednagar Suicide News)  त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे माहेरी आलेल्या शितल … Read more

विक्रेत्यांनो, वृत्तपत्रातून खाद्य विकाल तर होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- खाद्य पदार्थ वृत्तपत्रातून बांधून विकण्यास अहमदनगर अन्न प्रशासनाने बंदी घातली आहे. अन्न प्रशासनाने पुणे येथे हा नियम लागू केला होता.(Food crime news)  आता अहमदनगर अन्न प्रशासनाने याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील असलेल्या खाद्य विक्रेत्यांना वडापाव, पोहे, समोसा, भेळ, … Read more

लिपिकाने मागितली लाच पण ते मुख्याधिकारीही अडकणार का ?

  अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-___________ अहमदनगर : बिअर बार व परमिट रुमचा परवाना काढण्यासाठी नगरपालिकेचा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगररचना विभागात कार्यरत लिपिक अंबादास गोपीनाथ साठे (वय ४४, रा. पाथर्डी) याने पाथर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो … Read more

Hot Bath Disadvantage: गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर सावधान! गंभीर नुकसान होऊ शकते

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- जर तुम्ही हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर काळजी घ्या. गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला काही गैरसोयींना सामोरे जावे लागू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लेखात गरम पाण्याने आंघोळीचे तोटे सविस्तर जाणून घेऊया.(Hot Bath Disadvantage) गरम आंघोळीचे नुकसान :- आंघोळ करणे हे रोजचे काम आहे, … Read more

अहमदगनर ब्रेकींग: एसपींचा दणका; नातेवाईकांच्या टोळीवर ‘मोक्का’

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नगर-सोलापूर महामार्गावरील साकत (ता. नगर) शिवारात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार करणार्‍या आजिनाथ भोसले टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Crime) कुख्यात गुन्हेगार आजिनाथ भोसलेसह सहा आरोपींचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा पोलिसांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला त्यांनी गुरूवार, … Read more

कोतवालीची ‘डिबी’ स्थापन; ‘या’ कर्मचाऱ्यांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेली कोतवाली पोलीस ठाण्याची डिबी (गुन्हे प्रगटीकरण शाखा) बरखास्त करण्यात आली होती. आता पुन्हा नव्या दमाची डिबी स्थापन करण्यात आली आहे.(Ahmednagar Police) कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कत्तलखाने, बायोडिझेलचा उद्योग या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासह हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. नव्याने … Read more

maharashtra corona cases today : राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एका दिवसांत 8 हजार रुग्ण… जाणून घ्या ओमिक्रॉनचे किती रुग्ण ?

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- लोकांना अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं आहे, राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. मुंबई, पुणेसह अन्य प्रमुख शहारांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.(maharashtra corona cases today) आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे आहे. त्यामुळे निश्चितच ही … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुंबईला पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या युवकाने पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime News) याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी त्या युवकाला अटक केली आहे. सलमान बशीर शेख (वय 21 रा. जालना, हल्ली रा. कोठला) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. … Read more

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक! श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- भारतच्या  (India)अंडर-19 संघाने आठव्यांदा जिंकला आशिया चषक. १९८९ पासून आतापर्यंत ९ वेळेस १९ वर्षाखालील एशिया कप खेळला गेला. त्या पैकी भारताने ८ वेळेस विजय संपादन केला आहे(Asiya Under-19) दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर स्पर्धेत केले होते दमदार पुनरागमन भारतीय टीमचा स्पिनर … Read more

BIG Breaking: कोरोना-इन्फ्लूएंझाचे धोकादायक मिश्रण असलेला FLORONA चा पहिला रुग्ण सापडला, एकच खळबळ…..

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कोरोना आणि ओमिक्रॉनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. फ्लोरोना हा COVID-19 आणि इन्फ्लूएंझा (फ्लू) चा दुहेरी संसर्ग आहे. अरब न्यूजने गुरुवारी ही माहिती दिली. इस्रायलचे आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा अभ्यास करत आहे.(BIG Breaking) दोन विषाणूंच्या मिश्रणामुळे अधिक गंभीर आजार होऊ … Read more

नारायण राणे गल्लीतील त्या भांडणाचा अनुभव दिल्लीत कथन करणार

  अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- चार दिवसात मी जे काही अनुभवलं ते सर्व मी दिल्लीत सांगणार अशी माहिती स्वत: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी दिली आहे.  चार दिवसात काय काय घडला त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचं नारायण राणे यांनी आज स्पष्ट केलं. … Read more

Health Tips : रोज अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो का? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नाश्त्यासाठी अंडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो, आहारतज्ञ देखील असा सल्ला देतात की दररोज दोन अंडी खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार, जास्त अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.(Health Tips) संशोधनानुसार, जे लोक दररोज एक किंवा अधिक अंडी (50 ग्रॅमच्या समतुल्य) खातात त्यांना मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांनी वाढतो. … Read more

Happy New Year Wishes In Marathi : तुमच्या प्रियजनांना द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नवीन वर्ष हा आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना व्यक्त करण्यासाठी छान काळ आहे. कल्पना करा की आपल्या प्रियजनांनी त्यांच्यासाठी त्यांच्या नावासमवेत नवीन वर्षाचे संदेश नेटवर पाहिल्यास किती आनंद होईल! तर आपण कशाची वाट पाहत आहात, आपल्या प्रियजनांसाठी गोंडस आणि खास शॉर्ट न्यू इयरचा संदेश पाठवा … Read more

वडेट्टीवार यांनी दिलाय तो कोरोना बाबत सूचक इशारा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay vadettiwar) यांनी अलीकडेच केलेलया वक्तव्यानुसार जनतेने अश्याच पद्धतीने नियम पायदळी तुडविले तर कोरोना विस्फोटक होईल आणि जानेवारी आणि एप्रिलमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल. कोरोनाच्या बाबत नियम असेच पायदळी तुडविले तर गंभीर परिस्तिती निर्माण होऊ नये म्हणून लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय … Read more

Remedies for pimple darkspots : हे घरगुती उपाय तुम्हाला पिंपल्सच्या डागांपासून वाचवतील

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- मुरुमांमधला सर्वात मोठा ताण म्हणजे बरे झाल्यानंतरही मुरुमांमुळे डाग पडतात, जे बरे होण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत, जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्हाला मुरुम येतातच ते ठीक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मुरुम कोरडे झाल्यानंतर डाग सोडत नाहीत, परंतु जर तुम्ही ते मुरूम फोडले तर मुरुम … Read more

उद्यापासून सुरु होणाऱ्या नववर्षात हे आहेत लग्नासाठी शुभ मुहूर्त !

उद्यापासून सुरु होणाऱ्या नववर्षात जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत ६६ दिवस लग्नासाठी चांगले मुहूर्त राहतील. ज्योतिषांनुसार, मे आणि जूनमध्ये सर्वात जास्त विवाह होतील. जुलैमध्ये देवशयनी एकादशीपासून विवाह थांबतील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशीनंतर पुन्हा सुरू होतील. चातुर्मासात मंगल कार्ये केली जात नाहीत. दोन वर्षांपासून लग्नाच्या उत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट राहिले. ज्योतिषांनुसार, नवीन वर्षात जानेवारी ते डिसेंबर … Read more

मोठ्या विजयानंतर नारायण राणे म्हणाले यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं ..

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. काही वेळेपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत त्यात त्यात नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुक रिंगणात ऐकून १९ उमेदवार होते त्यापैकी भाजपचे … Read more