नव्या निर्बंधांचे पालन करुनच सण, उत्सव साजरे करा – मंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :-  ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करुनच नव्या वर्षाचे स्वागत व आगामी सण, उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले. आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.(Minister Rajesh Tope) श्री. … Read more

‘त्या’ मुक्या प्राण्यांसाठी कोतवाली पोलिस ठरले ‘देवदूत’

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कोठी चौक स्टेशन रोडने एका पिकअप टेम्पोमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली.(Ahmednagar Crime) यावेळी पोलिसांनी या पिकचा सिनेस्टाईल पाठलाग करून सुमारे ३ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोघेजण ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या जनावरांसाठी … Read more

‘त्या’साठी शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्­वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत … Read more

पोलिसांनी ‘ती’ वाहने केली मूळ मालकांच्या स्वाधीन

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेली बेवारस वाहने आज मूळ मालकांकडे स्वाधिन करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.(Ahmednagar Police) गुन्ह्यातील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली सुमारे १०० वाहने तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवलेली होती. ही वाहने त्यांच्या मूळ मालकांकडे स्वाधीन करण्याची कार्यवाही आजपासून … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर पंतप्रधान मोदींनी केली घोषणा ! ३ जानेवारी पासून…

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे.

काम उरकून ‘तो’ घराकडे निघाला मात्र त्याच्यासोबत घडले असे विपरीत की..!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  नगरमध्ये असलेले काम आटोपून एक तरुण त्याच्या गावाकडे निघाला होता. मात्र एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या त्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शेवगाव तालुक्यातील अमरापूरजवळ घडली. संदीप भानुदास मुखेकर (मुखेकरवाडी ता.पाथर्डी) असे या अपघातात मृत युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतात: ‘या’तालुक्याच्या राजकारणाला लागलेली किड दूर करणार !

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करत असताना आगामी काळात कर्जत तालुक्यामधील राजकारणाला लागलेली किड दूर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक बाळासाहेब साळुंके यांनी दिली. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ … Read more

आमचा स्थानिक प्रशासनावर विश्वास नाही!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकारी व उमेदवारांनी प्रशासनाबाबत अविश्वास दाखवत, आज निवेदन देऊन मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणासह सुरक्षा यंत्रणेची माहिती देण्याची मागणी केली. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरणे, काढणे व इतर सर्व कार्यक्रमात प्रशासनावर लोकप्रतिनिधी व ठराविक कार्यकर्त्यांचा असणारा दबाव, दडपशाही व झालेली दादागिरी … Read more

पोलिओ लसीकरणाबाबत मनपा आयुक्तांनी दिल्या ‘या’सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  महापालिका आरोग्य विभागाची राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम कार्यक्रमांतर्गत पोलिओ टास्क फोर्सची बैठक नुकतीच झाली. यावेळी शासनाने दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा अधिक लसीकरण करण्याच्या सूचना आयुक्त शंकर गोरे यांनी दिल्या. आयुक्त गोरे म्हणाले, दि२३ जानेवारीला होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पल्स पोलिओ लसीकरण करण्यासाठी मनपा आरोग्य … Read more

‘तो’ महामार्ग वन्यप्राण्यांसाठी ठरतोय जीवघेणा! वेगवान वाहनांच्या धडकेने अनेक प्राण्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  परळी ते मुंबई हा रोड श्रीगोंदा शहरातून जात आहे. मात्र हा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे रस्त्याचचे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. मात्र या रस्त्याच्या परिसरात वन्यजीवांचा वावर असल्याने अनेकदा वेगवान वाहनाची धडक … Read more

श्रीगोंदा शहरातील वंचितांना शालेय साहित्यांची भेट अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम 

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा शहरातील महादजी शिंदे, राजमाता कन्या, शारदा संकुल ज्ञानदीप व श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयातील 250 वंचित विद्यार्थांना शालेय साहित्याची अनोखी भेट सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला महादजी शिंदे विद्यालयात झालेल्या (Ahmednagar news)  कार्यक्रमात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे हस्ते शालेय साहित्य भेट अभिषेक काळे महेश काळे आकाश भोसले राष्ट्रभुषण … Read more

अरे देवा : दोन कारचा भीषण अपघात एक महिला जगीच ठार तर दोन चिमुकल्यांसह ६ जण गंभीर : या ठिकाणी घडली घटना !

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- बारामतीकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंडाई कारची व नगर कडून दौंडच्या दिशेने जाणारी हुंडाई कंपनीच्या दोन कारची समोरासमोर झालेल्या धडकेत एक महिला ठार झाली. तर लहान मुलांसह सहजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाट्यावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत सविस्तर असे … Read more

जिल्ह्यतील शाळांना कोरोनाचा विळखा; विद्यार्थ्यांसह पालक चिंताग्रस्त

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा हळूहळू पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच आता जिल्ह्यातील शाळा कोरोनाच्या विळख्यात सापडू लागल्या आहेत. नुकतेच जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६ विदयार्थी आणि ३ शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दिलासादायक बाब … Read more

Kitchen Hacks: हिवाळ्यात सिलिंडरमधील गॅस गोठला तर या टिप्स उपयोगी पडतील

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- थंडीच्या मोसमात घरातील स्त्रिया अनेकदा तक्रार करतात की सिलिंडरमध्ये गॅस जमा झाल्यामुळे तो लवकर संपतो. त्यामुळे त्याचे मासिक बजेट बिघडू लागते. जर तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल, तर या उत्तम किचन टिप्स आणि हॅकचा अवलंब करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. कसे ते जाणून घेऊया.(Kitchen Hacks) सिलेंडरमध्ये … Read more

वाहनाच्या धडकेत हरीण गंभीर जखमी ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- पहाटे रस्ता ओलंडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने एका हरिणाला धडक दिल्याने ते जखमी झाले आहे. परळी ते मुंबई कडे जाणारा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याचा फटका … Read more

शानदार मायलेज देणार्या या आहेत ५ जबरदस्त बाइक्स; किंमत ऐकून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  आज आम्ही तुम्हाला देशातील पाच सर्वात स्वस्त बाइक्स संबंधी माहिती देणार आहोत. या बाइकमध्ये शानदार मायलेज मिळते. या बाइक्स मुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला मोठी बचत करता येऊ शकते. याशिवाय, आज आम्ही तुम्हाला या बाइक्सचे परफॉर्मन्स, मायलेज,आणि किंमती संबंधी माहिती देत आहोत. Bajaj Platina 100 (बजाज प्लेटिना 100) :- … Read more

यापुढे खाद्यपदार्थ कागदात गुंडाळता येणार नाही…अन्यथा होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने छापील कागदावर खाद्यपदार्थ देण्यावर बंदी घातली आहे. यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आला आहे. विशेषत: वडा पाव, पोहे, मिठाई, भेळ यासारखे पदार्थ. गाड्यांवर प्लेट्सऐवजी कागदाचा वापर केला जातो. आदेशानुसार असा माल देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. हे तात्काळ थांबवले नाही, तर विक्रेत्यांनी कडक कारवाईसाठी … Read more

आईच्या मित्रानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संगमनेरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आईच्या मित्राने तिच्या मुलीवर देखील डोळा ठेवला.! मात्र, त्या मुलीने त्यास चांगलाच धडा शिकविला. आईच्या मित्राकडून होणाऱ्या या त्रासाबाबत मुलीने आईस सांगितले असता तो चेष्टा करतो आहे. असे आई म्हणाली. त्यानंतर मुलीने याबाबत वडिलांना कळविले आणि आपल्या आईसह तिच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना … Read more