पोलिसांनी ‘ती’ वाहने केली मूळ मालकांच्या स्वाधीन
अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेली बेवारस वाहने आज मूळ मालकांकडे स्वाधिन करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.(Ahmednagar Police) गुन्ह्यातील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली सुमारे १०० वाहने तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवलेली होती. ही वाहने त्यांच्या मूळ मालकांकडे स्वाधीन करण्याची कार्यवाही आजपासून … Read more