‘मोकाटे’ च्या व्हायरल व्हिडीओवरून माजी मंत्री कर्डिलें संतप्त, म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- ज्या माणसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा विकृत प्रवृत्तीला पुन्हा जिल्हा परिषदेत उमेदवारी देण्याचे शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. उमेदवारी देणार्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल करत. गोविंद मोकाटे याचा सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ अगोदर मंत्री यांनी तपासून पहावा, मग माझ्या विरोधात भाष्य करावे, असे प्रतिपादन … Read more