Chewing gum prevent corona : च्युइंग गम चघळल्याने कोरोनाचा प्रसार रोखू शकते, शास्त्रज्ञांना अभ्यासात आढळले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- जगभरात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार आरोग्य तज्ज्ञांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाची गती खूप वेगवान असल्याचे म्हटले जाते, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की अनेक देशांमध्ये त्याचे संक्रमण काही दिवसात समुदायात पसरले आहे.(Chewing gum prevent corona) Omicron प्रकारामुळे UK, US आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये कहर … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ राजकीय व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला एक राजकीय व्यक्ती व फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 500, 502 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे दोन मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोपी राजकीय व्यक्तीच्या भावाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात ६ डिसेंबरच्या सकाळी, एका बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला पकडताना वनविभागाचे वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर हे जखमी झले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरा मध्ये पाच डिसेंबर रोजी बिबट्याने थेट शहरात बसून धुमाकूळ घातला … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 18 हजार 376 कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 18 हजार 376 कांदा गोण्याची आवक झाली आहे. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 3 हजार रुपयांपर्यंत तर नवीन कांद्याला 2700 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. जाणून घ्या कांदा दर…. उन्हाळी कांद्यातील मोठ्या मालाला 2500 ते 2700 रुपये, मध्यम मोठ्या मालाला 2000 … Read more

Winter Care Tips : हिवाळ्यातील कपड्यांमुळेही होऊ शकते त्वचेची ऍलर्जी, या 8 गोष्टी लक्षात ठेवा!

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- हॉट चॉकलेट पिण्याचा, हॉलिडे थीमवर आधारित चित्रपट पाहण्याचा आणि सर्वात स्टायलिश कपडे घालण्याचा हा सीझन आहे. हिवाळ्याच्या मोसमात आपण सर्वच स्टाईलिश कपडे घालतो, त्यात एक वेगळीच मजा असते. पण उन्हाळ्याच्या कपड्यांपासून हिवाळ्यातील कपड्यांपर्यंत येतानाही अनेक प्रकारच्या अॅलर्जीला सामोरे जावे लागते. होय हे खरे आहे.(Winter Care Tips) ऍलर्जी हल्ला … Read more

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी श्रींच्या दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले. राज्य शासनाच्या आदेशान्वये दि. 07 ऑक्टोबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ बँकेचे ठेवीदार महसूलमंत्र्यांना देणार बांगड्यांचा आहेर…

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये तसेच बनावट सोनेतारण 6 कोटी रुपये व शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये कर्ज देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे. महसूल मंत्री यांचा निकटवर्तीय … Read more

परदेशातून जिल्ह्यात आलेल्या 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 65 अहवालाची प्रतिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंतने धुमाकूळ घातला आहे. यातच या नव्या व्हेरियंटचा भारतात शिरकाव देखील झाला आहे. तसेच यामुळे प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. नुकतेच ऑमिक्रॉनच्या शोध मोहिमेत नगर जिल्ह्यात मंगळवार (दि.7) रोजी आणखी 55 व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन देखील … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील तब्बल 41 हजाराहून अधिक विद्यार्थी कुपोषणातून बाहेर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात15 ऑगस्ट ते 26 जानेवारीदरम्यान विशेष कुपोषण मुक्ती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 41 हजार 236 विद्यार्थी हे कुपोषणातून बाहेर आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात आली. यात कुपोषीत बालकांचा शोध घेणे, तसेच दुर्धर आजार व इतर आजार असणार्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया … Read more

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे. नुकतेच अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न बारगळल्यामुळे भाजप बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे पक्षही स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत. मनसेही सर्व जागा लढविण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे ओबीसीं साठी राखीव … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- बेकायदेशीररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अहमदनगर शहरात फिरणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. गणेश अरूण घोरपडे (वय ३५), राहुल श्रीरंग अडागळे (वय ३० दोघे रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. अहमदनगर शहरातील अहमदनगर काॅलेज जवळ मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीस भूतबाधा झाल्याच्या नावाखाली कुटुंबाची फसवणूक, मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढून देण्यासाठी होमा समोर कोंबडी कापून भूतबाधा काढण्यासाठीचा अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. ही भूतबाधा काढण्यासाठी आठ हजार रुपये घेतले, तसेच आपली अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रादारांनी पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण केली. अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरातील वैदूवाडीमध्ये १८ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या … Read more

श्रीरामपूरातील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनरक्षकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करताना जखमी झालेले वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेताना झाले निधन आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात भर लोकवस्तीत बिबट्याने धुमाकून घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. बिबट्याला पकडण्यासाठी जिल्ह्यातील वनविभागाचे तसेच स्थानिक प्रशासनाच्यावतीने अथक मेहनत … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 8-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 8 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 8-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 8-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 8 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 8-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 8-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra)  8 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 8-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 8-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 8 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 8-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 8-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 8 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 8-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more