हॉस्पिटलचे मेडिकल फोडून २१ लाखांची रक्कम लंपास
अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरातील मोरगे हॉस्पिटलचे मेडिकल फोडून अज्ञात दोघा चोरट्यांनी सुमारे २१ लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर डॉ. मोरगे हॉस्पिटलच्या ग्राऊंड फ्लोअरवर मेडिकलचे दुकान आहे. मध्यरात्री ३ च्या सुमारास तोंड बांधलेले अज्ञात दोन चोरटे मोटारसायकलवर या ठिकाणी आले. भिंतीवरुन उडी टाकून दोघांनी आत प्रवेश केला. बाहेरच … Read more