अखेर पारनेर तहसीलदारपदाचा भार यांच्या खांद्यावर
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- पारनेर करांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे आता पारनेरसाठी नव्या तहलिसदारांची नेमणूक निश्चीत झाली आहे. शिवकुमार मनोहर आवळकंठे यांची पारनेरच्या तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान पारनेर तहसीलदारपदी नियुक्त आवळकंठे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. ते सोमवारी पारनेरच्या तहसिलदार पदाचा पदभार स्विकारणार आहेत, … Read more