Maharashtra Rain Update : चिंता वाढली, राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता.
अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान त्यामुळे पुणे आणि राज्याच्या इतर काही भागांमध्ये येत्या 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. … Read more