शेवगाव येथे एसटी बसवर दगडफेक; बसचालक किरकोळ जखमी
अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केली आहे. मात्र शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. याबाबत घडलेली घटना अशी … Read more