शेवगाव येथे एसटी बसवर दगडफेक; बसचालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केली आहे. मात्र शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. याबाबत घडलेली घटना अशी … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत नगरमधील 21 शाळांचा निकाल शंभर टक्के

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालात घसरण झाली असून, तब्बल 490 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर, अवघ्या 21 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हा निकाल हा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा आहे. यंदा ऑगस्ट महिन्यांत शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. यात पूर्वी माध्यमिक शाळेतून 16 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी … Read more

जिल्हा रुग्णालय अग्निकांड ! डॉ. पोखरणांच्‍या जामिनावर आज सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद शुक्रवारी (ता. २६) पूर्ण झाला. यातच प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक डो. सुनील पोखरणा व डॉ. सुरेश ढाकणे यांना जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने केदार केसरकर यांनी … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका; पंतप्रधानांनी बोलावली महत्वाची बैठक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवा प्रकार B.1.1.529 समोर आला आहे आणि हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तिमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो अशी माहिती असल्यानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या … Read more

वीज पुरवठा खंडित…संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बंद केलेले रोहित्र सुरु करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरणने बंद असलेले रोहीत्र त्वरीत सुरु करण्यात येतील. मात्र, शेतकऱ्यांनी सात दिवसांत शेतीबिलाची चालू थकबाकी भरावी, असे आश्वासन मिळाल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने परिसरातील रोहित्र कुठलीही पूर्वसूचना न देता बंद … Read more

अखेर ‘त्या’ पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती परीक्षण सुरू!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  राष्ट्रीय महामार्ग कल्याण रोड सीना नदी वरील पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती परीक्षणाचे काम सुरु झाले आहेत. लवकरच माती परीक्षणाचे काम पूर्ण होऊन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. या कामाला आता गती मिळाली आहे. अशी … Read more

‘टप्प्याटप्प्याने शहरातील रस्त्याची कामे मार्गी लावू’

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता पावसाळा उघडल्याने या सर्व रस्त्यांच्या कामाला गती देण्यात येणार आहे. नियोजन पद्धतीने टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व रस्त्यांचे काम आता मार्गी लागणार आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. शहरात अनेक रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे मंजूर … Read more

‘या’ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यास १० हजाराची लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक संजय दुधाडे याने छेडखानीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यात … Read more

अन्यायकारक वीज बिल वसुली थांबवा: अन्यथा वीज वितरण कंपनीवर ‘हल्लाबोल’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सध्या एकीकडे शेतकरी मोठ्या नैसर्गिक संकटात सापडला आहे. मात्र दुसरीकडे महावितरणमार्फत नगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात वीजबिल वसुलीसाठी वीजतोडणी अभियान राबविण्यात येत आहे. कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता शेतीपपंची बेकायदेशीपणे वीज तोडून कंपनीची पठाणी वीजबिल वसुली सुरू आहे. ही कारवाई थांबवावी अन्यथा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा … Read more

वीज वितरण कंपनीने हुकूमशाही पद्धत बंद करावी अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना जी विजबिले दिले ती सदोष आहेत. पुढील वर्षी पन्नास टक्के बीजबिल माफीचे आश्वासन दिले जात आहे, मात्र बिलेच चुकीच्या तांत्रिक बाबींवर दिली असतील तर शेतकरी ही बिले भरू शकत नाहीत. आणि आता वीज कंपनी हुकूमशाही पद्धतीने सरसकट वीज कनेक्शन तोडत आहे. यंदा पाऊस चांगला … Read more

बुरुडगांव कचरा डेपो बंद करा

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, बुरुडगांव येथे मनपा शहराचा कचरा, घाण व इतर सर्व टाकावू पदार्थ टाकत असून, त्यास कायम बुरुडगावच्या नागरिकांचा विरोध होता व आहे. त्यासाठी काही शेतकरी हरित लवादाकडे … Read more

पोलिसांना पाहून पहारेकरी पळाला अन् एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला..!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- एकजण बाहेर दुचाकीवर बसून पहारा देत होता तर दुसरा साथिदार एटीएम मशीन सोबत छेडछाड करून पैसे लांबवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना पाहताच बाहेर असलेल्या साथिदाराने पळ काढला, त्यामुळे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी एकास जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा … Read more

‘यांनी’ केवळ गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली खासदार सुजय विखे यांचीराज्य सरकारवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचे संकट आले, यात काहींना आपला जीव गमवावा लागला. परंतु उपासमारीने कोणीही गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून ‘पंतप्रधान गरीब कल्याणकारी योजना’ राबवून तळागाळातील प्रत्येक गरीब कुटुंबास अन्नधान्य देऊन जगविले. तर राज्यसरकाने गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली. जोपर्यंत मी खासदार आहे, तोपर्यंत अन्नधान्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. … Read more

‘या’बाजार समितीवर केव्हाही प्रशासक नियुक्त होऊ शकतो!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- येथील बाजार समितीच्या आवारात १९९९ नंतर केलेल्या बांधकामांना अद्यापपर्यंत परवानगी घेतलेली नाही. सर्वच बांधकामे ही अनधिकृत आहेत. सर्व्हिस रोड अस्तित्वात राहिले नाहीत. २७ गाळे पाडण्याचे आदेश झाले आहेत. बाजार समिती चौकशी अंतिम अहवाल पणनच्या संचालकांपुढे फायनलला आहे. त्यामुळे बाजार समितीवर केव्हाही प्रशासक येवू शकते. असा खळबळजनक दावा ज्येष्ठ … Read more

‘या’ ठिकाणी सशस्त्र दरोडा महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखोंचे दागिने पळवले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घरातील महिलांना चाकुचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द) परिसरात महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांच्या वसाहतीमागे राहत असणाऱ्या घोगरे … Read more

घराच्या पार्कींगमधून बुलेट चोरली मात्र पोलिसांनी बुलेटसह…!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घराच्या पार्कींगमध्ये लावलेलली बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कले आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर त्याने कोपरगाव परिसरातून बुलेट चोरली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी राहत्या घराच्या … Read more

‘त्यांचा’ केवळ बाजार समितीला बदनाम करण्याचा एकमेव धंदा.!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. १५ वर्ष सत्ता देऊनही काहीच विकास झाला नाही हे आता तालुक्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. लोक सत्ता बदलाच्या बाजूला आहेत. हे लक्षात आल्याने शेतकरी हिताचा आव आणून प्रसिद्धीसाठी उपोषणाची नौटंकी सुरू आहे. राज्यात नावलौकीक असलेल्या बाजार समितीला … Read more

अरे देवा : काय चाललंय या जिल्ह्यात! सावकाराची महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत मजल ‘या: तालुक्यातील घटना : सावकाराविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  आपल्या शेतात असलेल्या एका महिलेकडे जाऊन, हे शेत मी विकत घेतलेले आहे. तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणत फिर्यादी पीडित महिलेचा येथील एका सावकाराने विनयभंग केल्याचा धक्कादायक व खेदजनक प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी महादेव शिवदास खाडे या सावकरावर गुन्हा दाखल करण्यात … Read more