मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन Express Train, कसं असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway News : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुढल्या महिन्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की अनेक जण आपल्या नातलगांकडे जाण्याचा प्लॅन बनवतात तर काहीजण पिकनिकचा प्लॅन आखतात. यामुळे … Read more

Ahilyanagar News : युवती बेपत्ता, ७०० तरुण शोधायला, २०० एकरात शोधलं, राहुरीतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी अशी शंका ग्रामस्थांना व्यक्त केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेतला परंतू या महिले बाबत कोणताही सुगावा लागला नाही.राहुरी पोलिस … Read more

चोरट्यांचा नंगानाच ! अहिल्यानगरमध्ये भरदिवसा घरफोडी; दागिने, रोकड लांबवली

अहिल्यानगरमध्ये चोर, दरोडेखोर अगदी बेफान सुटले असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र सध्या नगरमध्ये दिसून येत आहे. आता भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम व २ मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. बुरूडगाव रोडवर २८ मार्चला ही घटना घडली. अधिक माहिती अशी : बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन समोरील पाण्याच्या टाकीजवळ … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : IPS Sudhakar Pathare यांचा भीषण अपघातात मृत्यू ! महाराष्ट्राच्या पोलीस दलाला मोठा धक्का

IPS Sudhakar Pathare : तेलंगणात महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि त्यांचा भाऊ भागवत खोडके यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात तेलंगणातील श्रीशैलम घाट परिसरात झाला, जिथे ते दोघेही श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते. या दुर्घटनेत त्यांच्या कारला बसने जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे महाराष्ट्र पोलीस … Read more

खा. लंकेंच्या शिफारशीवरून एक दिवसांत मदत ! जखमी सतीशच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख रूपये वर्ग

विळद पिंप्री ता. नगर येथील सतिश मारूती होडगर या १५ वर्षीय मुलाच्या हातावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री सहायता निधीमधून अवघ्या एक दिवसांत एक लाख रूपयांची मदत संबंधित रूग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर लोकसभा मतदासंघातील विळद पिंपरी, ता. नगर येथील सतिश मारूती होडगर वय १५ या … Read more

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NMMC BHARTI 2025

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 620 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. NMMC … Read more

अपप्रवृत्तींना वेळीच आवर घाला, नाहीतर रस्त्यावर उतरू, राहुरीतील पुतळा विटंबना प्रकरणी आमदार हेमंत ओगले याचा इशारा!

श्रीरामपूर : राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही निषेधार्ह आहे. अशा दुष्ट प्रवृत्तींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा सज्जड इशारा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे … Read more

ब्रेकिंग : 8व्या वेतन आयोगाआधीच सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी पूर्ण !

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण केली. आता पुढल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. आयोगासाठीच्या … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोने जोडला जाणार, कसा असणार नवीन मेट्रो मार्ग ? वाचा…

Mumbai Metro News : राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात असून मेट्रो मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुपरफास्ट होत … Read more

अहिल्यानगरमध्ये रोड रोमिओंचा सुळसुळाट, विद्यार्थी आणि पालक हैराण तर रोडरोमिओंचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी

जेऊर – नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा हैदोस वाढलाय. त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शाळा-विद्यालयांभोवती त्यांचा वावर वाढलाय, आणि यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही त्रस्त झालेत. या रोडरोमिओंचा कायमचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी बायजामाता व्यापारी प्रतिष्ठानने केली आहे. याबद्दल सविस्तर सांगायचं तर, जेऊर परिसरातल्या शाळांभोवती रोडरोमिओंचा सुळसुळाट झालाय. सध्या परीक्षा सुरू असताना या टवाळक्या … Read more

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बंद टोलनाका हटवण्यासाठी मुहूर्त सापडेना! टोलनाक्यामुळे अपघातांची मालिका मात्र सुरूच

जेऊर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला टोलनाका हा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलाय. या टोलनाक्यामुळे वारंवार अपघात होत असून, तो हटवावा अशी मागणी स्थानिक लोक गेले काही दिवस नव्हे, तर वर्षांपासून करत आहेत. पण प्रशासनाच्या कानावर ही मागणी पडतच नाही, की काय असं वाटावं लागतंय. मागच्या आठवड्यात एका कंटेनरने जोरदार धडक … Read more

कॅनरा बँकेच्या 3 वर्षांच्या एफडी योजनेत 3 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Canara Bank FD Scheme

Canara Bank FD Scheme : शेअर मार्केट मधील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बचत योजनांमध्ये आणि बँकेच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण कॅनडा बँकेच्या तीन वर्षांच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित महामार्गाचे गुढीपाडव्याला उद्घाटन !

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची भेट मिळणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प असून आत्तापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून सध्या यावर वाहतूक सुद्धा सुरू … Read more

नेवाशातून इथून पुढे आषाढी वारीसाठी एकच दिंडी पंढरपूला जाणार, ११९ गावांतील १३० दिंड्यांचा असणार सहभाग!

नेवासा- नेवासा ही संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी. यंदा या पवित्र ठिकाणाहून आषाढी वारीसाठी एक मोठी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. परिसरातील ११९ गावांमधील १३० दिंड्या एकत्र येऊन हा सोहळा साकारणार आहेत. देहू आणि आळंदीप्रमाणेच नेवासातूनही असा भव्य पालखी सोहळा निघावा, या संकल्पनेला आता प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व संतांनी आणि … Read more

मार्च एंडच्या टेन्शनने कर्जदार झाले हैराण! बँक, पतसंस्था, महावितरण, ग्रामपंचायत, सोसायटीच्या कर्मचाऱ्यांची वसूलीसाठी धावपळ

अकोले- मार्च महिना म्हणजे थकबाकी वसुलीचा हंगाम. बँक, पतसंस्था, महावितरण, ग्रामपंचायत, सोसायटी अशा सगळ्याच ठिकाणचे कर्मचारी थकबाकी वसूल करण्यासाठी धडपडतायत. अकोले तालुक्यात तर हे चित्र आणखी गडद दिसतंय. पतसंस्था आणि खासगी फायनान्स कंपन्या तर कर्जदारांना धमक्या देत पठाणी पद्धतीनं वसुली करतायत. यामुळे कर्जदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. कर्ज घेतलं म्हणून रोजच्या तगाद्याला आणि अपमानाला सामोरं … Read more

चंदनपुरी घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडला विचित्र अपघात, सात वाहने एकमेकांवर आदळली

संगमनेर- तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोरच्या दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला. या धडकेनंतर सात वेगवेगळी वाहनं एकमेकांवर आदळली आणि हा अपघात इतका विचित्र झाला की, पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा आला. सुदैवाने या घटनेत कोणाचा जीव गेला नाही, पण वाहनांचं … Read more

मी सुट्टी टाकून पाडव्याला घरी येतोय, आईला साहिलचा शेवटचा फोन! त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं!

पोहेगाव- पोहेगावातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. “आई, मी सुट्टी टाकून पाडव्याला घरी येतोय,” असं साहिलनं फोनवरून आपल्या आईला सांगितलं. त्या फोननं आईच्या चेहऱ्यावर हसू फुललं, पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. अवघ्या काही क्षणांतच मुलाच्या अपघाताची बातमी आली आणि गुडघे कुटुंबावर शोककळा पसरली. साहिल दिलीप गुडघे या तरुणाचं आयुष्य अचानक … Read more

घोडेगावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला, मुळा धरणाचे पाऊण टीएमसी पाणी घोडेगाव पाणी योजनेसाठी आरक्षित!

घोडेगाव- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आणि जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कायमस्वरूपी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी मुळा धरणातून पाऊण टीएमसी म्हणजेच ०.७२५ दलघफू पाणी आरक्षित झालंय. या योजनेच्या माध्यमातून गावठाणासह मोहिते, कदम, चेमटे वस्त्यांसह सगळ्या वाड्या-वस्त्यांना पाणी मिळणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबत पत्रच दिलंय, ज्यात २०५३ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून हा निर्णय घेतलाय. जीवन प्राधिकरणाकडून ४९ कोटींच्या … Read more