वादळी पावसाने पिकांचे नुकसान
अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस पडल्याने या भागातील शेतकऱ्यांचे उसासह सोयाबीन, मका, कपाशी पिकांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी शिरसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे ऊस, मका, सोयाबीन पिके आडवी झाली, तर कपाशीचेही नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी झाडे पडली आहेत. … Read more