वादळी पावसाने पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस पडल्याने या भागातील शेतकऱ्यांचे उसासह सोयाबीन, मका, कपाशी पिकांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी शिरसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे ऊस, मका, सोयाबीन पिके आडवी झाली, तर कपाशीचेही नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी झाडे पडली आहेत. … Read more

भाजपचे नेते कुठे होते हे विचारण्याची गरज नाही

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कोविड सेंटरसाठी संबंधित मालकाने नटराज हॉटेल मोफत दिले. महापौरांवर टीका करण्यापूर्वी त्यांनी कोणत्या ठिकाणी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले?  असे नमूद करत रात्री आठनंतर शुद्धीत नसताना पत्रक काढणे बंद करा, असा टोला भाजपचे नेते अनिल गट्टाणी यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांना रविवारी लगावला. नटराज कोविड सेंटरवर ताबा म्हणजे … Read more

नगरचे सुपूत्र असलेले तिन मंत्री कुठे आहेत हेही जनतेला माहीत नाही !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हयाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. नगरचे सुपूत्र असलेले तिन मंत्री शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबददल भाष्य करताना दिसत नाहीत. ते कुठे आहेत हेही जनतेला माहीत नाही. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही नागरीकांना मदत करताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हयातील मंत्रयांनी आणि … Read more

कोरोना झाल्याने शिक्षकाचे कुटुंब रुग्णालयात, आणि इकडे घरात दीड लाखांची चोरी !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे चोरट्यांच्या नालाईकपणाचे दर्शन घडले आहे. कारण, येथे एक तुंबारे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले होते. याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लक्ष ठेऊन डाव साधत या शिक्षकाच्या घरावर डल्ला मारला. यात तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोने व पंन्नासहजार … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्कात आलेल्या ‘इतक्या’ लोकांना झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नगर येथील निवासस्थानी उपचार सुरु आहेत. विधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व आमदारांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी पाथर्डी येथील करोना सेंटर येथे तपासणीसाठी स्त्राव देण्यात आले. शनिवारी सायंकाळी … Read more

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान उडविण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला उडवण्याची धमकी दुबईहून मोस्ट वॉन्टेंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने फोनवरून दिल्याची माहिती आहे. या धमकीनंतर ‘मातोश्री’ची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आले आणि मातोश्री उडवून देण्याची धमकी … Read more

दिवसाढवळया लांबविले महिलेचे गंठण !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- मी अप्पांना ओळखतो, माझ्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या गळयातील गंठणासारखे गंठण माझ्या मुलीसाठी तयार करायचे आहे असे सांगत पारनेर शहरातील संभाजीनगरमधून महिलेचे दोन तोळयाचे गंठण पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटयांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघे भामटे पारनेर शहरातून सुपे रस्त्याच्या दिशेने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण,जाणून घ्या जिल्ह्यातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने … Read more

‘ह्या’ ठिकाणी अगदी अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करा बुलेट !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  बुलेटचा छंद असंणार्‍यांसाठी खूप चांगली बातमी आहे. महान बाइक निर्माता रॉयल एनफील्ड सामान्यत: बुलेट मॉडेलसाठी ओळखला जातो. रॉयल एनफील्ड जगभरात लोकप्रिय आहे. बुलेट हे नाव ऐकल्यावर मनात एक सामर्थ्यशाली प्रतिमा येते. परंतु जेव्हा खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा महागड्या किंमतीमुळे आपली इच्छा संपून जाते. परंतु आज आम्ही आपल्याला कमी … Read more

डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे महामार्गाच्‍या कामासाठी मिळाला ‘इतक्या’ कोटींचा निधी !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे केंद्र सरकारने नाव्हरा, काष्‍टी, श्रीगोंदा, आढळगांव ते जामखेड या ५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामाकरीता २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. अहमदनगर व पुणे जिल्‍ह्यातील तळेगाव पासुन चाकण, शिक्रापूर, न्‍हावरा, काष्‍टी, श्रीगोंदा, माहिजळगाव, जामखेड, बीड अशा मोठ्या शहरांना जोडणारा ५४८ डी … Read more

‘तो’ मेसेज आला अन आ. लंके यांनी वृद्धाश्रमासाठी केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   आ. निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे चालवली आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचे दातृत्वाच्या चर्चाही अनेकदा त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. आ. लंके यांच्या व्हाट्सअप वर नेवासा फाटा येथील वृद्धाश्रम चालवत असलेल्या केंद्रचालकांनी किराणामाल मिळेल का? असा मेसेज … Read more

टेम्पोचे चाक निखळले अन त्या चाकाने ७० फुटांवरील युवकाचा घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे झालेल्या विचित्र अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महामार्गावरून ४०७ टाटा टर्बो टेम्पो भाजीपाला घेवून जात असताना टेम्पोचे चालते चाक निखळले. निखळलेले चाक सुमारे ७० फुटावर वेगाने धावत जावून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या युवकाच्या डोक्यावर जावून आदळले. यात त्या युवकच मृत्यू … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत रांजणगाव मशिदच्या युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील हत्तलखिंडी ते वडझिरे जाणारे रोडवर पुलाजवळ हत्तलखिंडी शिवारात ट्रॅक्टरच्या धडकेने एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर इसम रांजणगाव मशिद येथील रहिवासी असून प्रशांत विजय गाढवे असे त्याचे नाव आहे. सदर घटना 16 मार्च रोजी 4.30 वाजता सदर घटना घडली होती.फिर्यादीनुसार गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल … Read more

पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियाना 5 लाख रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- टीव्ही 9 चे पत्रकार व हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगरचे सुपुत्र स्व. पांडुरंग रायकर यांचे कोरोना मुळे पुणे येथे निधन झाले. स्व.पांडुरंग रायकर यांना वेळेत व्हेंटलेटर न मिळाल्यामुळे अहमदनगर जिह्याचा सुपुत्र व धाडशी पत्रकार यांचे निधन झाले आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी सांत्वनपर कुटुंबाची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ८३ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने … Read more

‘येथे’ होतेय जनावरांची चोरी; शेतकरी धास्तावले

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या या गावातील शेतकऱ्यांचे जनावरे चोरटे पळवत असल्याच्या धक्कदायक घटना सलग तीन वेळेस घडल्या आहेत.  शुक्रवारी रात्री पुन्हा धोंडिभाऊ मनाजी उंडे यांच्या जनावरांच्या गोठ्यातून दोन बैल चोरटयांनी चोरून नेले. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून शेतकरी व ग्रामस्थांकडून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. … Read more

अत्यंत संतापजनक माहिती : अहमदनगरकरानों भाजपने जो खोटेपणा केलाय तो वाचून तुम्हाला धक्काच बसेल….

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरमध्ये भाजपाची भलतंसलता गवगवा करण्याची पद्धत उघड झाली आहे. करायचे एकाने आणि श्रेय घ्यायचे भाजपने अशीच काहीशी वृत्ती यातून समोर आली आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून नटराजमधील कोवीड सेंटर सुरु केले. परंतु ते भाजपने सुरु केले असा गवगवा सगळीकडे करण्यात आला. सेंटर भाजपाने सुरू केल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर फिरत … Read more

आ. कानडे यांनी केले ‘असे’ काही ; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दुधाला दरवाढ मिळावी यासाठी भाजपने आंदोलन केले. म्हणून आंदोलन करणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांवर व दूध उत्पादक शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आ. कानडे यांनी केली होती. परंतु आता भाजप पदाधिकाऱ्यांनी हाच धागा पकडत आ. कानडे यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने गटई कामगारांच्या … Read more