न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरु करावे

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारीच्या टाळेबंदीत तातडीचे प्रकरण वगळता इतर प्रकरणांचे कामकाज बंद असून, अटी शर्थीसह न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सच्या शिष्टमंडळाने प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर सदर मागणीचे निवेदन मुख्य न्यायमुर्तींना पाठवून सदर प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. यावेळी … Read more

जयंत येलुलकरांची सीना नदीची कविता होतेय व्हायरल

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  काही वर्षांपूर्वी सीना नदी म्हणजे नगरची शान समजली जात होती. मात्र याच नदीचे रूपांतर गटारीसारखे झाले असून, नदीच्या पात्रांमध्ये अनेकांनी अतिक्रमण केले आहे. वाढत्या अतिक्रमणाने नदीचे पात्र अरुंद झाले आहे. दरम्यान नगरच्या रसिक ग्रुपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी नुकतीच सीना नदी विषयी एक कविता व्हॉटसअॅपच्या वर … Read more

बिबट्यांचा बंदोबस्त करा; यशस्विनी महिला ब्रिगेडची मागणी

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून, पकडलेले बिबटे ताडोबाच्या जंगलात सोडावे, तसेच वन विभागाने केलेल्या मागील कार्याच्या उपाय योजनांचा अहवाल सादर करण्याच्या मागणीचे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने उप वनअधिक्षक आदर्श रेड्डी यांना देण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८६७ नवे रुग्ण,वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८२, अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे भयानक वास्तव उघडकीस

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.एकीकडे हे सगळे विदारक परिस्थितीती सुरु असताना जिल्ह्यातील आरोग्य विभागाविषयी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र कदाचित आपल्याला कोरोनाची लागण झाली तर आपल्या जिल्हा परिषदेकडे … Read more

‘त्याने’ सीआयडी अधिकारी असल्याचे भासवले आणि केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  श्रीगोंदा शहरात एका व्यक्तीस दोन भामट्यांनी सीआयडीत अधिकारी असल्याचे भासवत लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीमराव कवडे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्या भामट्यांनी त्यांच्याकडून सोन्याची चैन लांबविली. याबाबत सविस्तर हकीकत अशी: कवडे यांचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी … Read more

नगरच्या हेमा कोगेंचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन व शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगरच्या उपक्रमशील शिक्षिका हेमा जगदीश कोंगे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार मनुष्य विकास लोक सेवा अकादमीचे अध्यक्ष … Read more

अधिकारी असल्याचे सांगत भामट्यानी सोन्याची चैन लांबवली

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, फसवणूक चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा येथे दोन भामट्याने सीआयडीत अधिकारी असल्याचे सांगत एकास लुटल्याची घटना घटना नुकतीच घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भीमराव कवडे नामक व्यक्तीचा बसस्थानक परिसरात छोटासा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता ते शहरातील दौंड-जामखेड रस्त्याने पायी … Read more

धूम स्टाईलने पैशाची बॅग पळवली

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच धूम स्टाईलने चोरी करून क्षणात फरार होण्याचा ट्रेंड चोरट्यांमध्ये रुजू लागला आहे. असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. राहुरी तालुक्यातल्या टाकळिमियाँ रस्त्याच्या विजेच्या गोडावूनजवळ दुचाकीवरून पैशांचा भरणा करण्यासाठी जात असताना बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ३ लाख रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावून धूम ठोकली. … Read more

ऐकावं ते नवलच! शेतात उगवले कोरोनाचे झाड

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या सर्वत्र चर्चेचा आणि गंभीर असा विषय म्हणजे कोरोना होय. एकीकडे देशात व राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढ असताना एक अजबच घटना घडली आहे. आज कोरोना मोठयांपासून ते लाहनांपर्यंत सर्वाना माहित झाला असून या गोष्टीला लोकांनी एवढे मनावर घेतले आहे आहे, की चक्क शेतात आता एका झाडाचं नावच लोकांनी “कोरोनाचं … Read more

मित्रांचा डीजे डान्स नवरदेवाला भोवला

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  वांबोरी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला व हा विवाहसोहळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. लग्न समारंभ आटोपला नवरी देखील नवरदेवाच्या घराकडे निघाली. नवरीला घेऊन वऱ्हाडी खडांबे खुर्द येथील घरी परतले. लग्न म्हंटले कि मित्रांचा थाट हा वेगळाच असतो. परंतु याच थाटापायी नवरदेवाला चांगलाच फटका बसला … Read more

मुळा धरणाबाबत इतिहासात पहिल्यांदाच घडलं असावं ‘असं’ काही; परिसरात केलाय….

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  मुळा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे याभागात आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळे प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू करीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे आता मुळा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना … Read more

हृदयद्रावक ! कांद्यास पाणी देण्यासाठी गेला आणि…

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील सातवड गावामध्ये हृदयद्रावक घटना घडली. शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ पसरली आहे. सचिन रमेश गोरे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. देवराई येथील रमेश गोरे यांची जमिन सातवड शिवारात आहे. रात्री लाईट असल्याने रमेश … Read more

विद्यार्थ्यांच्या ‘या’ परीक्षांसाठी नगरहून दोन विशेष रेल्वे गाड्यांची सोय

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  मिशन बिगेन अंतर्गत हळहळू सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येत आहे. जेईई व नीट परीक्षा या होणारच असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. यासाठी नगर – मुंबई व नागपूर येथे होणाऱ्या जेईई व नीट परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांसाठी नगर रेल्वे स्थानकावरून उद्या शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात … Read more

मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात ‘ आहे तरी कोण ही कंगना?’

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणामुळे अनेक विषय गाजत आहेत. त्यामुळे राजकारणही खूप तापले आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यात अभिनेत्री कंगना रानौत बिनधास्त बोलताना दिसत आहे. नुकतच तिने एक मुंबई पोलिसांबाबत वक्तव्य केले होते. यावरून ती टीकेची धनी ठरली आहे. यावर भाष्य करताना महाविकास आघाडीचे राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे … Read more

*प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात*

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  करोनाच्या काळात एसटी बस पूर्णतः बंद असल्याने परिवहन महामंडळ मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. आता बसेसला परवानगी देण्यात आली असून आर्थिक तूट भरून काढणायसाठी महामंडळाकडून विविध नवनवीन गोष्टींची अंलबजावणी केली जात आहे. पारनेर येथील एसटी महामंडळाच्या आगारातील तीन प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात आले आहे. करोनामुळे एसटी महामंडळ … Read more

धक्कादायक! कोरोनाने घेतले आणखी ‘इतके’ बळी ; मृतांची संख्या @ ३३९

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाणवाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार काल सायंकाळी ६ ते आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ३३९ झाली आहे. त्याआधीच्या अहवालानुसार त्यामागील २४ तासांत २४ जणांचा … Read more

कोरोनाच्या बिलात ‘इतकी’ अतिरिक्त रक्कम ; प्रशासनाकडून हॉस्पिटलला नोटीसा

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने अद्यापपर्यंत 80 बिलांची तपासणी पूर्ण केली आहे. यात सुमारे 8 हॉस्पिटलकडून 8 लाख … Read more