न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरु करावे
अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारीच्या टाळेबंदीत तातडीचे प्रकरण वगळता इतर प्रकरणांचे कामकाज बंद असून, अटी शर्थीसह न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सच्या शिष्टमंडळाने प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर सदर मागणीचे निवेदन मुख्य न्यायमुर्तींना पाठवून सदर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. यावेळी … Read more