शरद पवारांचा मोदी सरकारला सुरक्षेबाबत मोठा इशारा; म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणतेही संकट असो सदैव कर्तव्य तत्पर असतात. नैसर्गिक आपत्ती, कोरोना या काळातही त्यांनी व्यापक दौरे करून जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. आता त्यांनी मुंबईत चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत … Read more