आज नव्या १७० बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७० ने … Read more

‘ह्या’ शेतकर्‍याने केली थायलंडच्या ‘त्या’ चारा पिकाची लागवड; कमावले लाखो

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. अनेक शेतकरी असे आहेत कि ते वर्षभर शेती कसतात आणि आपला चरितार्थ चालवतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या शेतकर्‍यांचे निसर्गाच्या अवकृपेने आर्थिक गणित कोलमडले आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत नेवासे तालुक्यातील फत्तेपूर येथील सोमेश्वर लवांडे या शेतकर्‍याने वेगळा प्रयोग केला. सातत्याने तीन … Read more

मंदिरे उघडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. कोरोनारुग्णांचा रिकव्हरी रेट जरी चांगला असेल तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. अशा परिस्थितीमध्ये अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली. या दरम्यान, मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली जाऊ लागली. यावर बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अशी मागणी अनेकांनी … Read more

बिल वाढवण्यासाठी धक्कादायक प्रकार;मृत्यूनंतरही कोरोना रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  हॉस्पिटलचं बील वाढविण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे, असे वृत्त एका मीडियाने दिले आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हुगळी जिल्ह्यातल्या एका कोरोना रुग्णाबाबत हा प्रकार घडला आहे. या रुग्णास कोलकत्यातल्या … Read more

रेस्टॉरंट सुरू करा; खा.सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केल्यानंतर अनेक उद्योगधंदे बंद झाले. त्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. परंतु हॉटेल, रेस्टॉरंट मात्र बंद आहेत.  आता केवळ पार्सल सुविधा सुरु आहे. परंतु  पार्सल सेवा सुरू करून रेस्टॉरंटचा व्यवसाय सावरणार नाही तर रेस्टॉरंट पूर्णपणे सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार … Read more

शरद पवारांचा मोदी सरकारला सुरक्षेबाबत मोठा इशारा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणतेही संकट असो सदैव कर्तव्य तत्पर असतात. नैसर्गिक आपत्ती, कोरोना या काळातही त्यांनी व्यापक दौरे करून जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला.  आता त्यांनी मुंबईत चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत … Read more

जनावरांचे लाळ खुरकत लसीकरण

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात पंचायत समितीमार्फत जनावरांची संसर्गजन्य लाळ, खुरकत व सांसर्गिक गर्भपात नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम सुरू केल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. याबाबत तहसील कार्यालयात तालुकास्तर समितीची बैठक झाली. यावेळी निकम, पं. स. सदस्य विष्णूपंत रहाटळ, डॉ. जे. के. टिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. पोखरकर, … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ही संस्था पुन्हा बाळासाहेब नाहाटा यांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक व खादी ग्रामउद्योग संघाचे माजी अध्यक्ष अंकुश शिंदे यांचे भाचे शुभम घाडगे यांची नवनिर्वाचित अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी रज्जाकभाई शेख यांनी बाजी मारली. त्यामुळे पुन्हा नाहाटा गटाचा खादी ग्रामोद्योग संघावर झेंडा फडकला आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या … Read more

पत्रकार रायकरांना न्याय द्या

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या पत्रकार पांडुरंग रायकरांना न्याय मिळवा. मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी आश्वी प्रेस क्लब व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने आश्वीचे पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले. सीताराम चांडे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे, अनिल शेळके, संकेत कचेरिया आदी पत्रकार यावेळी … Read more

जिल्ह्यातील या महिला अधिकारीने केली कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोनाली ज्ञानदेव शिरसाट ह्या कोरोना निगेटिव्ह झाल्या आहेत. आता त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कोरोना योद्ध म्हणून काम करणाऱ्या सोनाली शिरसाट ह्या मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. त्याच्या बरोबर त्यांचे पती राहुल रामदास गर्जे यांना … Read more

करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  करोना संकट काळात विविध मागण्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात उतरणारे भाजप आता करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे. नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. करोना ही राष्ट्रीय अपत्ती असून उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे, त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मुलीला हवीय तुमची मदत !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-राहुरी : आर्थिक परिस्थितीती जेमतेम…तिच्या घरातील परिस्थिती बिकट, तरीही तिने हार मानली नाही. संकटांसोबत ती दोन हात करीत वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे. रेणुका राहुल डोंगरे (रा. केंदळ बु., ता. राहुरी) असे संघर्ष कन्येचे नाव आहे. ती दहावीला आहे. घरात आहे वृद्ध आजी- आजोबा, आई. भाऊ आहे. भाऊ … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944 शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध … Read more

शुभांगी पोटे व त्यांच्या पतीस अपात्र ठरवण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर रामदास पोटे यांनी २०१८ मध्ये झालेली नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवून जिंकली. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनोहर पोटे यांनी भाजपत प्रवेश करून पक्षाचे उमेदवार आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला. राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी पुन्हा … Read more

श्रीरामपूर तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांत मारामारी !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत गुरूवारी जि. प. सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्याचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. सकाळी सुधीर नवले ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना शरद नवले तेथे आले. आता ग्रामपंचायतीत प्रशासक आले आहेत, तुम्ही येथे काय करता? असा सवाल त्यांनी केला. … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३३० झाली आहे. ६३२ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोविड चाचणीसाठी नागरिकांची फरफट अजूनही कायम आहे. नगर शहरातील रामकरण सारडा वसतिगृहातील चाचणी केंद्रात सकाळपासूनच लोक येतात. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची चाचणी केली जाते. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा मृत्यू झाला … Read more

‘ह्या’ गावच्या सरपंचानी जे काम केलय ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागातील जनता अडचणीत असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता आर्थिक संकटात आहे.  अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्द ता. शेवगावचे  लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी स्वतः च्या खिशातून माहे. एप्रिल व में २०२० या दोन महिन्याची पाणीपट्टी स्वतः भरण्याचा निर्णय घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी घरात घुसली… वाचा कुठे घडला हा विचित्र अपघात !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर हुन अहमदनगरला येणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात बसने कारला धडक देऊन एका घरात घुसल्याची घटना विळद घाटात सायंकाळी घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर हुन प्रवासी घेऊन बस नगरकडे येत असताना एसटी बसला अपघात झाला. यामध्ये एसटी चालकाने टेम्पो आणि कारलाही दिली धडक दिली . त्यामुळे बस विळद घाटातील … Read more