अंतिम वर्षाच्या परीक्षा घर बसल्या देता येणार

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समीतीची बैठक पार पडली. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा  वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने … Read more

बॅन झालेलं PUBG ‘या’ मार्गाने खेळता येणार

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून 118 चिनी अ‍ॅप वापरण्यावर बंदी घातली आहे. यामध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेले PUBG अ‍ॅप देखील बॅन करण्यात आले आहे. मात्र आता तुम्ही अजून एका मार्गाने तुम्हाला आवडणारा PUBG गेम खेळू शकणार आहे. PUBG Mobile हा गेम दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ने तयार केला … Read more

राहुरीत कोरोना किटचा तुटवडा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी थंडावली आहे. मागील तीन दिवसापासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना नगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी … Read more

कोरोनावर मात करत पोलीस निरीक्षक कर्तव्यावर रूजू

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर हजर झालेल्या पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी स्वागत केले. नगरच्या पोलिस नियंत्रण कक्षात पोवार हे सध्या कर्तव्यास आहेत. तेथे काम करीत असताना त्यांना त्रास होउ लागल्याने कोरोनाची चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी नगरच्या खाजगी रूग्णालयात दाखल … Read more

कोरोनाबाधितांच्या बिलांमध्ये आढळल्या त्रुटी

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनाबाधित रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा खासगी रुग्णालयाकडून मोठ्याप्रमाणात अतिरिक्त रकमेची बिले आकारण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले आहे. समितीने तपासणी केलेल्या बिलांपैकी आजपर्यंत १० रुग्णालयांच्या ५५ बिलांमध्ये त्रुट आढळून आल्या आहेत. तर आठ रुग्णालयांकडून ८ लाख ६३ हजार ३३३ रुपयांची जादा रकमेची रिकव्हरीही नोंदविण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी … Read more

शहरात मुसळधार पावसाचे आगमन

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  नगर शहर व परिसरात गुरुवार (दि.३ सप्टेंबर) रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्ते संपूर्णतः जलमय झालेलं दिसले. शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांमध्ये बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेले आहे.या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरासह नगर जिल्ह्यात उकडा चांगलाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले ! आणि….

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर  ग्रामपंचायतीमध्ये आज परंपरागत विरोधक असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे संचालक सुधीर नवले या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली.  ग्रामपंचायतीत झालेल्या वादाचे पडसाद नंतर बाहेर उमटत दोघांच्याही नातेवाईकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. स्थानिक पोलीस वेळीच पोहल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गावकरी सांगतात. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी … Read more

अनोखे लग्न! वधू-वरांनी लग्नात घेतला आठवा फेरा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  इतरांपेक्षा काहीतरी हटके स्टाईल करत लग्न करणाऱ्यांची उदाहरणे तुम्ही तर नक्कीच ऐकली असतील. मात्र, नगर जिल्ह्यातील पाच वधू-वरांनी वेगळ्याच पद्धतीने लग्न केलं. त्यांनी लग्न करताना सात नव्हे तर आठ फेरे घेतले. या वधू वरांनी आठ फेरे का घेतले याचं कारण जर तुम्ही ऐकलंत तर तुम्हालाही त्यांचे कौतुक वाटेल. विवाह … Read more

महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पधा आयोजित

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- उखाणा घेणे हा महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक महिलेच्‍या जीवनातील जिल्‍हवाळ्याचा व आवडीचा विषय आहे. असे म्‍हटलं तर वावग ठरणार नाही. याच गोष्‍टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्‍या सध्‍याच्‍या निराशामय काळात महीलांचा उत्‍साह वाढविण्‍यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या पाश्र्र्वभुमीवर राज्‍यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पधा आयोजित करण्‍यात येत आहे. … Read more

किसान रेल्वेच्या पार्सल वाहतुकीच्या सेवा सुरू

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- शेतकऱ्यांच्या नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा रेल्वे मंत्रालयाने सुरु केली आहे. या किसान रेल्वेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील सर्व प्रकारचा भाजीपाला आणि फळ, फुलांची वाहतुक इतर राज्यात सुरक्षित आणि वेगाने पोहोचण्यासाठी ही खास रेल्वे गाडी सुरु झाली असून नगरमधील शेतकरी, व्यापारी या पार्सल गाडीचा लाभ घेत आपला … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांनी वाळूतस्करांच्या मुस्क्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील हंगा नदीपात्रात वाळूतस्करांनी मोठा उपद्रव चालवला आहे. अवैध वाळूची वाहतूक करत असून परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करत आहेत. या अवैद्य वाळू तस्करांवर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत मुस्क्या आवळल्या आहेत. तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील हंगा नदीपात्र तसेच परिसरातील ओढ्यांमधून वाळूचा बेकायदा उपसा … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील कोविड-19 चा चढता आलेख

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील एकूण ११५ गावे आहेत. दि.१० मार्च २०२० पासून श्रीगोंदे तालुक्यात रुग्णांच्या चाचण्या चालू झाल्या. दि. २ सप्टेंबर २०२० रोजी ११५ पैकी ७२ गावांमध्ये एकूण ८६९ कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले. तालुक्याच्या बाहेरील ५ रुग्ण श्रीगोंदा येथे नोंदविले. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ८७४ झालेली आहे. सर्वात … Read more

एसटी बसच्या दोन सीटमध्ये राहणार पडदा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे एसटी बसच्या दोन सीट मध्ये पडदा लावण्यात येणार आहे. कोरोना पासून प्रवाशांचा बचाव करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी ही कसरत करण्यात येत आहे. या कारणामुळे घेतला निर्णय कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. काही दिवसांपूर्वीच मोजक्या मार्गावर बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु फिजीकल डिस्टसिंग ठेवण्यासाठी ४४ सीटर बसेसमध्ये … Read more

डॉक्टरांकडून उपचार करण्यास टाळाटाळ; आमदार रोहित पवारांना लक्ष घालण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जामखेड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. यानंतर हळूहळू कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचारी संख्या कमी आहे. पुरेशा सुविधा नाहीत. यामुळे नागरिकांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेनेवर मोठा ताण येत आहे. तालुक्यातील खर्डा येथील आरोग्य केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असून आमदार रोहित पवार … Read more

ज्ञानदेव दळवी पाटील यांचे निधन

नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे (वाळकी) माजी संचालक आणि खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानदेव दळवी पाटील यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ते कै. जगन्नाथ दळवी पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात ५ मुली, एक मुलगा, सून, आई, पत्नी असा मोठा परिवार आहे. खा. दादा पाटील शेळके यांसोबत काँग्रेस पक्षाचे … Read more

ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुक यांच्या दरवाढीसाठी पंकजाताई घेणार मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- यावर्षीचा खरीप हंगाम चांगला साधला आहे. राज्यात सर्वदूर मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या घटण्याची शक्यता आहे. करोनामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीत ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या विचारात आहे.आगामी ऊसगाळप हंगामावर आतापासूनच संकटाचे ढग जमू लागले आहेत. यामुळे ऊस उत्पादक व साखर कारखानदारासाठी … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झेडपी सरसावली; कर्मचाऱ्यांसाठी आखली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जून महिन्यापासून कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने सापडत आहेत. नगर जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले तरी अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण महापालिकाहद्दीत सापडले आहेत. शहरातील करोनाचा वाढता … Read more