रुसलेला विरु चढला पाण्याच्या टाकीवर
अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी कृष्णा विठ्ठल जाधव (वय 28 वर्षे) याने कौटुंबिक वादातुन चक्क घराजवळीलच इंग्लिश स्कुलच्या आवारातील ग्रामपंचायतीच्या 50 फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढण्याचा पराक्रम केला. वर कोणी येवु नये म्हणुन शेवटच्या टप्यातील लोखंडी शिडी काढुन टाकली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल … Read more