कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांची परवड, उपचार देता का उपचाराची आर्तहाक

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्‍या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक … Read more

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं नुकतंच निधन झालं आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे पत्रकाराचे निधन,व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने….

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- पुण्यात ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहीनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार  पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं. पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हार्ट ऍटॅक आल्याने निधन झाले. ते ४२ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघात घडून एक ठार, ट्रकमध्ये होत्या गॅस सिलेंडरच्या टाक्या …

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रस्त्यावरील त्रिभुवनवाडी फाट्या जवळ आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र अपघात घडून या अपघातामध्ये एक ठार तीन जखमी झाले आहेत.  या अपघाताबाबतची सविस्तर माहिती अशी की नगर पाथर्डी रस्त्यावरील त्रिभूवनवाडी फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनाचा … Read more

विठ्ठल मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; भाविकांना अजून ‘इतके’ दिवस बघावी लागणार वाट

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राज्य सरकारने नुकतीच अनलॉक-४ साठी नियमावली जारी केली आहे. यामध्ये मिशिन बिगिन अगेनच्या टप्प्यात काही नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील मंदिरे पुन्हा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपुर येथे आंदोलन केलं होतं. … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : आईने आत्महत्या करुन घेतला 4 वर्षाच्या मुलीची जीव.!

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- शेवगाव तालुक्यात पतीपत्नीच्या वादात आईने स्वत आपल्या मुलीसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवार दि. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील कोळगाव शिवारात घडली. यात उषा गणेश झिरपे (वय 25) व गायत्री गणेश झिरपे (वय 4) असे मयत झालेल्या दोघींची नावे आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६१० रुग्ण वाढले, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाली. … Read more

धक्कादायक! 6 मराठी कलाकारांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चित्रपट आणि टीव्ही सिरीयलच्या शूटिंगला परवानगी दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामध्ये मराठीतील एका दिग्गज अभिनेत्यासह 6 … Read more

वाद्यवृंद चालकांवर बेकारीची कुर्‍हाड; ‘इतक्या’ लाखांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर आज अनंत चतुर्थ दिवशी लाडक्या गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात आला. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांची उत्सुकता वाढवणारी आणि डोळ्यांची पारणे फेडणारी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या धर्तीवर या सोहळ्यावर अनेक मर्यादा असून विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे ना ढोल ताशांचा गजर… ना डीजेचा … Read more

उजनी १०१ टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  संपूर्ण ऑगस्ट महिन्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी हे धरण जीवनरेखा समजले जाते. यामुळे ऊस उत्पदक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे. उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे मुळा धरण आज सकाळी दहा वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणातून 11 मोऱ्याद्वारे 2000 क्‍युसेकने जायकवाडीकडे पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळ दाबल्यानंतर जायकवाडीकडे पाणी झेपावले. 26 हजार दशलक्ष घनफूट … Read more

परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेईई आणि नीट परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी कसे पोहोचणार हा प्रश्न उपस्थित झाला होता,ही बाब लक्षात घेत लोकल ट्रेनने जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी दिली आहे. रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी असणारे अ‍ॅडमिट कार्ड पाहून प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून … Read more

कोरोनामुळे खासगी रुग्णालयांच्या नियमातही ढिलाई ; ‘ह्या’कडे होतोय कानाडोळा

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोनाचे संक्रमण संपूर्ण देशात फैलावत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक कामकाज विलंबित राहिली आहेत. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील अनेक रुग्णालयांची परवाना मुदत महिनाभरापूर्वीच संपली आहे व त्याच्या नूतनीकरणाकडे मात्र कानाडोळा होताना दिसत आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 152 रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.८२ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने … Read more

यंदाचा शिक्षक दिन ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची भूमिका

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही शासन मागण्या मान्य करत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाचा शिक्षक दिन ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याचे पत्र शासनास दिले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ टकले यांनी दिली. शिक्षकांना उपाशीपोटी अध्यापन कार्य … Read more

महिलेची घरात गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरातील एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील बेलापूर रोडवरील एका वस्ती याठिकाणी राहणारी माहिलेने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या महिलेला तातडीने शहरातील कामगार दावखान्यात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला … Read more

मयूर पाटोळे यांच्या पाठपुराव्याने दफनभूमीचा चेहरा मोहरा बदलला

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- नागापूर , बोल्हेगाव फाटा येथील ख्रिस्ती दफनभूमी ची फारच दुर्दशा झाली होती, गवत इतके वाढले होते की जमीन व रस्ता देखील दिसत नव्हते ,त्यातच शेजारी सीना नदी, व सर्व अस्वच्छ पणा मुळे जंगली प्राण्याचा धोका व आरोग्याचा धोगा हा अतिशय दुखत प्रसंग घडल्यावर निर्माण होत होता, ह्या अडचणीकडे कुठल्याही … Read more

जनावरांच्या बाजारावरही कोरोनाचे संकट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. सलग दोन महिने लॉकडाउन करूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने नगर जिल्ह्यात जनावरांच्या बाजारासह गावखेड्यातील छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद आहेत. पाच महिन्यांपासून जनावरांची खरेदी-विक्री तर बंद आहेच. पण, छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद असल्याने जिल्हाभरातील सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक बाजारांतील किरकोळ विक्रेत्यांवर बाजार … Read more