कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांची परवड, उपचार देता का उपचाराची आर्तहाक
अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक … Read more