जनावरांवरील ‘त्या’संकटास जिल्हा परिषद रोखणार; ‘असे’ काही करणार, वाचा सविस्तर माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून कोरोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ … Read more

कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक बदलांनी सोन्याच्या किंमतींना आधार

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  साथीच्या प्रसारामुळे जगभरात आर्थिक बदल दिसून येत आहेत. परिणामी नुकतेच बाजारातही काही बदल झाले आहेत. लसीच्या चाचण्या आशादायी नाहीत तसेच अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहेत. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की गुरुवारी सोन्याची किंमत १.३२ टक्के वाढून … Read more

नवीन दुचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता दिनांक 7 सप्टेंबर, 2020 रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी दिनांक 27 ऑगस्ट, 2020 ते 03 सप्टेंबर, 2020 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत दरवाजावर डिमांड ड्राफ्ट … Read more

‘ती’च्या प्रसूतीने वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा; भीती अन चिंताही…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे. अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली आहे. येथे काम करायचे म्हणजे जीवाची भीती आणि पिंजरा लावून तिला पकडायचे … Read more

…अन अण्णा हजारे खवळले; भाजपचा ‘तो’ डाव फसला

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप करत दिल्ली सरकारविरोधात भाजपने आंदोलन पुकारले. या आंदोलनात सहभागी व्हावे असे निमंत्रण अण्णा हजारे यांना भाजपने दिले. शिष्याविरुद्ध गुरूला लढ्यात उतरविण्याचा डाव भाजपने साधला अशी वानवा अनेकांनी पेटवली. परंतु हे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाकारले. उलट … Read more

कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय.. प्रशासन मात्र ढिम्मच..

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-   कोरोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसतोय.. रोज नवे रुग्ण वाढताहेत.. बळींची संख्या 230 वर पोहचलीय. लाखो रुपये मोजुनही रुग्णांना बेड व्हेंटिलेटर्स सुविधा मिळत नाहीत . एकुणच शहराची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्यापुर्वी कोरोनाची साखळी मोडण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन – जनता कर्फ्यू जारी करण्याची मागणी, व्यापारी नेते सराफ सुवर्णकार संघटनेचे महाराष्ट्र … Read more

आधी तुकाराम मुंढे आणि आता ‘हे’ आयुक्त; भाजपचे ‘ह्या’ आयुक्तांशीही पटेना

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  नागपूर महापालिकेमधील आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप यांच्यामधील झालेला वाद सर्वश्रुतच आहे. याची पुनर्प्रचिती आता अहमदनगर शहरात येत असल्याचे चित्र आहे. सध्या मनपात भाजपाची सत्ता आहे. परंतु आयुक्त आमचे ऐकत नसल्याचा आरोप करत नगरसेवक तथा भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भय्या गंधे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेत … Read more

देशातील कोरोना संकट दूर होण्यासाठी होम-हवन

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  देशातील कोरोना महामारीचे संकट दूर होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करुन नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगरला होम-हवन करण्यात आले. पै.संभाजी लोंढे याच्या प्रमुख उपस्थितीत होम-हवन कार्यक्रम पार पडला. शाम लोंढे, ज्योती लोंढे, दिनेश लोंढे, शीतल लोंढे, विजय दारकुंडे, मीरा दारकुंडे, अशोक काळे, मुक्तता काळे हे दांम्पत्य पुजेसाठी बसले होते. … Read more

खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत गांधीगिरी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  नगर-कल्याण रोड येथील सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत आंदोलन करण्यात आले. अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या सदर रस्त्याची तातडीने दुरुस्तीचे काम न झाल्यास येत्या सात दिवसात पुर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील चौघांचा भीषण अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- मुंबईवरून पारनेरकडे परतत असताना मालवाहू छोटा हत्ती वाहनास आयशर टेम्पोने समोरासमोर दिलेल्या धडकेमध्ये पारनेर तालुक्यातील करंदी येथील चौघे जागीच ठार झाले. जुन्नर तालुक्यातील वडगांव आनंद शिवारात पहाटे सव्वापास वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. करंदी येथील हे तरूण परिसरातील भाजीपाला खरेदी करून तो मुंबई येथे विक्रीस नेत होते. गुरूवारी … Read more

Ahmednagar Crime News : ट्रकचालकाला लुटणारे 4 सराईत आरोपी गजाआड !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून चोरी करणारे 4 सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह जेरबंद केले आहेत.  दि.1 ऑगस्ट रोजी फिर्यादी भुजंग नामदेव केदार हे ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून केबिनमध्ये झोपलेला असताना चोरट्यांनी त्याच्या ताब्यातील रोख रक्कम, सोन्याचा ओम व मोबाईल असा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मामा-भाच्याचा खुनी थरार; मामा ठार भाचा जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमध्ये मामा-भाच्याचा खुनी थरार घडला. शेतीच्या वादातून झालेला हा भयानक प्रकार मामाच्या जीवावर बेतला. तर दुसऱ्या मामाच्या हल्ल्यात भाचा जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी: मांडवगण व बनपिंप्री परिसरातील एका वस्तीवर रात्री मामा (कानिफनाथ गांगुर्डे ) व भाचा (केदारे ) यांच्यात शेतीतून वाद झाले. त्यातून मारामाऱ्या झाल्या … Read more

‘पवार आजोबाच देशाला कोरोनातून वाचवू शकतात’

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कामाचा तगडा अनुभव आहे. वयाची ऐंशी गाठली तरी एखाद्या तरुणाला लावेल असे काम ते करतायेत. त्यांचा आजवरचा अनुभव हा प्रत्यक्ष फिल्डवर केलेल्या कामातून आला आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर जागतिक महामारीमुळे आलेल्या संकटातून देशाला आजोबा अर्थात शरद पवार साहेबच वाचवू शकतात. … Read more

यंदाचा हंगाम ‘कुकडी’ पूर्ण ताकदीने पूर्ण करणार – राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अडचणी आणि संघर्षातून कुंडलिकराव जगताप यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्ट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. त्यामुळे यंदाचा हंगाम ताकदीनिशी करू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल जगताप यांनी गुरुवारी व्यक्त केला. कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे मशिनरीचे … Read more

रेशनच्या तांदळाची गाडी झाली बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ मालवाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली. मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी … Read more

धान्याच्या कोठीत कोंबलेला मृतदेह सापडला !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- धान्याच्या पत्र्याच्या कोठीत कोंबलेला ३५ ते ४० वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह कुकडी नदीपात्रात दुपारी चारच्या सुमारास आढळला. सुरुवातीला मृतदेह महिलेचा असल्याची चर्चा होती. मात्र, नदीपात्रातून कोठी बाहेर काढल्यानंतर पुरुषाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कुकडी नदीपात्रातील जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) परिसरात, निघोज टाकळीहाजी रस्त्यावरील जुन्या पुलाजवळ धान्याची कोठी असल्याचे परिसरातील तरुणांच्या … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर वाळुची गाडी घालण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर टाकळी ढोकेश्वर मध्ये वाळुची हायवा गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील त्रिमूर्तीं पेट्रोल पंपसमोर गुरूवारी रात्री ८.४५ वाजता ही घटना घडली असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी या वाळुने भरलेला हायवाचा ५ किलोमीटर पाठलाग केला … Read more