‘ह्या’ ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणार
अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- 12 डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांचा पाथर्डी शहरात बसविण्यात येणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या नावाने पुतळा … Read more