माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जण पॉझिटिव्ह
अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता नव्याने श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जणांना … Read more