अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले नवे ४५९ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे.   दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११४ इतकी झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

नगरकरांचे अजोड प्रेम मिळालेला लोकनेता हरपला

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- कधीही मदतीला धावून जाणारे अनिलभैय्या राठोड हे अजोड लोकनेते होते, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी केले. जिल्हा वाचनालयाच्यावतीने वाचनालयात शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, अजित रेखी, संचालक दिलीप पांढरे, प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी, किरण आगरवाल, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे, … Read more

कोरोना पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा, वाचा काय म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्यातील ….

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या काळात भर द्यावा, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. तालुकापातळीवरील आरोग्य यंत्रणेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले असून ज्या बाधित रुग्णांना लक्षणे … Read more

किरण काळे यांची काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- नगर शहर काँग्रेसमध्ये आज अचानक मोठे फेरबदल करण्यात आले. किरण काळे यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करीत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी नंदनवन लॉन्स येथील आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नियुक्ती … Read more

मोठी बातमी! अहमदनगरमधील ‘ह्या’ खासगी रुग्णालयांतील ‘इतके’ बेड आरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वाना उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरातील 17 हॉस्पिटलमधील 740 बेड्सपैकी 40 टक्के बेड म्हणजेच 296 बेड हे कोरोनासाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आता संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आणि आवश्यक कर्मचार्‍यांना त्या ठिकाणी दाखल होणार्‍या … Read more

कुत्र्याला मारहाण, अधीक्षक कार्यालयातील पोलिसाविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  जखमी कुत्र्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आणि ही मारहाण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई अंकुश बोडखे यांनी केली. असा आरोप केल्याने त्यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अंकुश बोडखे असे कर्मचार्‍याचे नाव आहे. पिपल फॉर अ‍ॅनिमल फाउंडेशन (पीएफए) नगरच्या स्वयंसेविका … Read more

आ. रोहित पवारांचे लक्ष आता मिनीमंत्रालयावर

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादीचे आमदार आणि खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची राजकारणावरील पकड जबरदस्त आहे. त्यांनी तसे आपल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. कर्जत जामखेड मध्ये त्यांनी विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये जिल्हा प्रशासनावर देखील पकड बसवली. आता आ. पवार यांनी अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात … Read more

काय सांगता ! ‘येथे’ अर्ध्या किमतीत मिळतिये वॅगनोर, अर्टिगा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कार खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा. तुम्हाला अर्ध्या किंमतीत एक उत्तम मारुती कार मिळाली तर? होय, हे खरे आहे. वॅगनोर, अर्टिगासारख्या मारुती कार निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तथापि, आपल्याला हे सेकंड-हँड मॉडेल मिळेल परंतु या कारची स्थिती चांगली असेल. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी … Read more

खासदार सुजय विखे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने खासदार सुजय विखे यांच्या नगर शहरातील निवासस्थानाचा समोर पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेज बाबत कहा गये वो बिस लाख करोड ?असे विचारत निदर्शने केली. प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करून … Read more

LIC ने आणली ‘ही’ योजना; म्हातारपणातही मिळेल खूप मोठी पेंशन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  एलआयसी ही देशातील प्रमुख सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, ज्यात पॉलिसीधारक मोठ्या संख्येने शेकडो कोटींची गुंतवणूक करतात. सरकारमान्य असल्याने एलआयसीवरील विश्वास जास्त आहे. एलआयसीने निवृत्तीवेतनाच्या विविध योजना आणल्या आहेत. जीवन शांती नावाच्या या योजनेंतर्गत तुम्हाला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते. नागरिकांना रिटायरमेंट नंतर येणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्हा सध्या कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील परिस्थिती सर्वात जास्त घातक बनली आहे. अशातच या संकटाला तोंड देतानाच या तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. शुक्रवारी पहाटे व सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी परिसरात धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे तीन … Read more

कर चुकवताय ? सावधान, मोदी सरकारने आणली नवी योजना; तुमच्यावर असेल लक्ष

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  मोदी सरकारने आता कर चुकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारने निश्चित योजना आखली आहे. आता आयकर विभाग आपला फॉर्म 26 एएस बदलणार आहे. त्याअंतर्गत प्राप्तिकर विभाग त्यात अशा काही गोष्टींची भर घालणार आहे, त्यानंतर तुमच्या इन्कमसह खर्चाचे अपडेटसही सरकारसमोर येईल. अशा परिस्थितीत आपण इनकम टैक्स … Read more

सुशांतसिंह प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या प्रकरणापासून चार हात दूर असलेल्या आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने प्रथमच भूमिका मांडली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोजक्या शब्दांत विरोधकांना टोला हाणला आहे. सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील … Read more

शेतकऱ्यांना भरपाई द्या ; ‘ह्या’ मंत्र्यांच्या वडिलांचे सरकारला निवेदन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने … Read more

अहमदनगर -पुणे इंटरसिटी ट्रेनची मागणी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या समवेत संभंधितांसमवेत 13 ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक झूम अ‍ॅपद्वारे संपन्न झाली. या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या. या बैठकीमध्ये नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करावी, अशी मागणी सदस्य हरजितसिंग वधवा यांनी केली. तसेच नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, तसेच नगर येथे … Read more

विनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने घेतला ‘हा’निर्णय

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अनेक दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परंतु आता राज्यशासनाने काही निर्णय घेतले आहेत. ११ ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांबाबत ठोस व निर्णायक चर्चा झाली. त्या अनुषंगाने १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ सप्टेंबर २०१९ रोजी अनुदानास पात्र घोषित झालेल्या प्राथमिक, … Read more

महापलिकेचा गोंधळ ! ‘हे’ कोरोना तपासणी केंद्र बंद?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा महानगरपालिकेच्या नियोजनाचा सावळागोंधळ समोर आला आहे. आता महापालिकेमार्फत रामकरण सारडा वसतिगृहात सुरू असलेल्या कोरोना तपासणी केंद्रातील काम कर्मचाऱ्यांअभावी गुरूवारी थांबले आहे. ऐन कोरोनाच्या प्रकोपात असे झाल्याने नागरिकांमधून चिंता … Read more

पावसाचा जोर वाढला; मुळा, भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. बुधवार व गुरुवारी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात … Read more