बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली. निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१५% किंवा ५९.१४ अंकांची घसरण घेतली व ३८,३१०.४९ अंकांवर स्थिरावला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज … Read more

बोगस डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-सोशल मीडियावर येणारी माहिती शंभर टक्के खरी आहे. असं मानणारा वर्ग आपल्याकडे मोठ्या संख्येने आहे. या माहितीची कोणतीही शहानिशा न करता विश्वास ठेवतात. सध्या कोरोना काळात घरगुती उपाय सांगणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. असाच एक कोल्हापुरी बोगस डॉक्टर लोकांच्या भीतीचा फायदा घेत प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध विकत होता. या … Read more

शेतात गावात आणायला गेलेली 24 वर्षी महिला परत घरी आलीच नाही ..झाले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शेतात गवत आणायला गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा पाय घसरून ती शेततळ्यात पडल्यामुळे शेततळ्याच्या पाण्यात बुडुन तिचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथे घडली असून सुप्रिया गुलदगड वय 24 वर्षे असे मयत महिलेचे नाव आहे या घटनेबाबत पांडुरंग गुलदगड यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस … Read more

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, … Read more

अहमदनगर मध्ये ह्या भागात आढळले मोठ्या प्रमाणात रुग्ण,26 ऑगस्ट पर्यंत …..

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- महानगरपालिका हददीतील केडगाव भागातील मोहिनीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. या क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामूळे केडगाव भागातील मोहिनीनगर येथील शेषराव पाठक घर, भानुदास तृये घर, कोतकर मळा, मोहिनीनगर जिल्हा परिषद शाळा, सुंबे घर, ताकवणे घर, केंद्रे घर, द्वारकालाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले 528 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७१.७० टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

ऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- नगर जिह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे नगर महापालिका हद्दीत आहेत. ऑगस्टपर्यंत महापालिका हद्दीत तब्बल ४ हजार ६१६ करोना बाधित सापडले असून त्यापैकी ३ … Read more

राष्ट्रवादीत भूकंप : पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ?

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. … Read more

सत्यजीत तांबे म्हणाले पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  देशात नोटबंदी व चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता कोरोना व्हायरस आल्यानंतर लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून, देशभर अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते … Read more

`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसापासून दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आणि भाजपतर्फे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नसून मधल्या दलालांचा फायदा होत आहे. या दलालांशी सरकारमधील काही मंत्र्यांचे संबंध असून ते … Read more

दूध भेसळ रोखण्यासाठी मंत्र्यांचा नवा प्लॅन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटनाचे राज्यात आंदोलन सुरू आहे. यामध्ये भेसळयुक्त दूध रोखण्याची एक मागणी आहे. राज्यात भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढले असून ग्राहकांची फसवणूक होत आहे. यासाठी राज्य सरकारने यासाठीचा उपाय म्हणून भेसळयुक्त दुधावर छापे टाकण्याची मोहीम आखली आहे. यासंबधी राज्यभर तपासणी करण्यात येणार असून दुग्धविकास … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नवीन वाघ आला !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शिवसेना नेत्यांना आणि कार्यकत्यांना वाघ म्हणायची स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरा आहे. शिवसेना स्टाईल आंदोनल किंवा उत्तर म्हटलं तरी प्रत्येकाला ओळख आहे. त्यामुळे शिवसैनिकांना `वाघ` ही बिरुदावली शोभून दिसते. नगरमध्ये नुकतीच एका वाघाने एक्झिट घेतली होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिक अस्वस्थ होते. मात्र, अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री … Read more

पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रशासनाचे गलथान कारभारामुळे नगर शहरात कोरोना आजाराचे थैमान !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जगाबरोबर भारत देशात कोरोना वाढला असून, यात महाराष्ट्र तसेच अहमदनगर जिल्हा शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.  शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण संख्येचीच आकडेवारी समोरे येत असून शहरातील मोठमोठ्या खाजगी … Read more

गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले म्हणाले … तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस चा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. काल मंगळवेढ्यातील अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीची आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील दामाजी बरकडे यांना मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन अमानुष मारहाण केली … Read more

दोन्हीं पक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब सुशांतच्या पूर्ण कुटुंबाची माफी मागितली पाहिजे !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  सुशांत सिंग राजपूत च्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. सुशांतच्या परिवाराचे आणि देशभर त्याचे जे फॅन आहेत. त्यांचा अपमान करणारा आणि पीडित करणारे वक्तव्य आहे. शिवसेनेने सुशांत चे वडील आहेत, त्यांना दोन पत्नी आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांच्या वडिलांचा अपमान केला होता. महाराष्ट्राचे सरकार या … Read more

प्राण्यांना कळतं आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही: सयाजी शिंदे

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  आत्महत्या कधी कोण करेल हे सांगता येत नाही. माणसांच्या मनात काय चालले हे अद्याप कोणाला कळले नाही. मात्र कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही? अशी प्रतिक्रिया अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिली. ते आज एका कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूरात बोलत होते. पुढे शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या कधी … Read more

घरगुती पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा महिलांनी फोडली दहीहंडी

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी रात्री घरगुती पध्दतीने दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. लोंढे निवासमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महिला व युवक फिजीकल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून सहभागी झाले होते. महिलांच्या हस्ते दही हंडी फोडण्यात आली. तर दही हंडी फोडणार्‍या महिलेस पैठणी साडीचे … Read more

कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहेत. मात्र, मयत होण्याची जी सरासरी आहे ती मात्र फार चिंताजनक आहे. कारण, गेल्या २४ ते २५ दिवसात कोरोनाने तब्बल सहा बळी घेतले आहेत. तर आजवर हि संख्या ९ वर जाऊन पोहचली आहे. यातच … Read more