मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा
अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. सारसनगर भागातील औसरकर मळा येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सारसनगर भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय होत आहे. शेतकरी या परिसरात … Read more