मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. सारसनगर भागातील औसरकर मळा येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सारसनगर भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय होत आहे. शेतकरी या परिसरात … Read more

तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते …

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे पुन्हा जनता संचारबंदी करावी की नाही यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषद येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीत सध्या जनता संचारबंदी नको असा सूर उमटल्याने तूर्त तरी संचारबंदी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ७२ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७४.५८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

ह्या मोठ्या गावात एका दिवसात 21 कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द आणि बुद्रुक गावांमध्ये करोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे, बुधवारी एकाच दिवशी 21 जण बाधित निघाले तर दोन्ही गावच्या बाधितांची संख्या 66 वर पोहचली. लोणी बुद्रुक व खुर्द ही अस्तित्वाने वेगळी असली तरी इथले व्यवहार आणि एकूणच दैनंदिन जीवन तसे एकमेकांशी जोडलेले आहे. व्यवसाय, नोकरी, व्यापार, … Read more

मनपा बेवारस, महापौर असक्षम व आयुक्तांचे कोणी ऐकत नाही !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर शहरातील दुबळे प्रशासन या सर्वांमध्ये महापौर व आयुक्त यांना तितकेच जबाबदार धरत युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी त्यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसापासून दररोज करोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, मनपा अधिकाऱ्याची काय कार्यक्षमता आहे, हे रोज उघड होत आहे, अशा … Read more

अहमदनगर :आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी! बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला आठ हजारांचा टप्पा मनपा २७३ संगमनेर २१ राहाता ६५ पाथर्डी ४३ नगर ग्रा.४४ श्रीरामपूर१९ कॅन्टोन्मेंट २२ नेवासा२२ श्रीगोंदा ३० पारनेर ३३ अकोले २ राहुरी ८ शेवगाव३२ कोपरगाव६२ जामखेड १७ कर्जत २६ मिलिटरी हॉस्पीटल ४ बरे … Read more

पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी…

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात करोना वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत एक अधिकारी व सात कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत. करोना रुग्ण वाढत असल्याने तीन दिवसांपासून कामकाजावर परिणाम झाला आहे.कोरोना संख्या वाढू नये म्हणून सॅनिटायझर करणे, अधिकारी, कर्मचार्‍यांची दररोज … Read more

कोरोना बाबत जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्‍यांची आढावा बैठक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ११ हजारचा आकडा पार केला आहे, यामुळे जिल्ह्यात आरोग्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या (दि.14) शुक्रवारी जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्‍यांची आढावा बैठकीचे आयोजन … Read more

डॉ. विवेक बिंद्रा सरांचे फ्री लाईव्ह सेमिनार !

???? डॉ. विवेक बिंद्रा सरांचे फ्री लाईव्ह सेमिनार आपली दिशा आणि दशा बदलण्यासाठी व दर महिन्याला 1 ते 5 लाखांपर्यंत कमवून आपले जीवन यशस्वी बनविण्यासाठी अवश्य खाली दिलेल्या लिंकवरून जॉईन करा.  ???? डॉ. विवेक बिंद्रा सरांचा पर्सनल सल्ला घेण्यास 2 तासांसाठी साधारणतः 8.85 लाख रुपये फी द्यावी लागते पण हे सेमिनार आपल्यासाठी बिलकुल फ्री आहे. … Read more

अहमदनगर शहरातील हे हॉस्पिटल मनपाच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाने कहर केला असून सातत्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महापालिकेने जुने दीपक हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. काल मंगळवारी नगर शहरातील 270 नव्या बाधितांची भर पडली. बेडची संख्या आणि बाधितांचा आकडा ताळमेळ जुळत नसल्याने महापालिकेने आता खासगी हॉस्पिटल … Read more

यशोधन’मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत हेल्पलाइन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, जिल्हा व तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी काम केले जात आहे. अतिगंभीर रुग्ण व इतर मदतीसाठी यशोधन कार्यालयातर्फे हेल्पलाईन सुरु केली आहे, अशी माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले, संगमनेरमधील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व सहकारातील संस्थांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जात … Read more

धक्कादायक : पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 473 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. काल केवळ 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 44 जणांची तपासणी करण्यात आली. यात 14 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह तर 30 जण निगेटिव्ह आले आहेत. श्रीरामपूर येथील नगरपरिषद कार्यालयातील … Read more

कोविड सेंटरवर रुग्णांचे हाल,भीतीने त्रस्त झालेले रुग्ण अस्वच्छतेमुळे बेजार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-कर्जत तालुक्यातील गायकर वाडी येथील कोविड सेंटरवर रुग्णांचे हाल आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अगोदरच भीतीने त्रस्त झालेले रुग्ण येथील अस्वच्छतेमुळे बेजार झाले आहेत. दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील संेऺटरवर जागा नसल्याने गायकर वाडी येथील शासकीय वसतिगृहात दुसऱे सेंटर सुरू केले आहे. परंतु याठिकाणी अनेक सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत … Read more

एका दिवसात सात रुग्णांचा बळी, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्ण संख्येने ओलांडला अकरा हजाराचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने आणखी सात जणांचा मृत्यू होऊन बळींची संख्या १२४ झाली. २४ तासांत रुग्णसंख्येत ६४७ ने वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११२७३ झाली आहे. व उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३४०८ झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८५ नागरिक बाधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वंचित बहुजनच्या शहराध्याक्षांचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- रस्त्याच्या कडेला उभ्या ओमनीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात संगमनेरचे दोन तरुण ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता सिन्नर येथील नाशिक-पुणे बायपासवरील सिल्व्हर लोटस् हायस्कूलसमोर झाला. मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र आखाडे यांचा समावेश आहे. संतोष देवराम आखाडे (४०, घुलेवाडी) व राजेंद्र नानासाहेब आखाडे (४०, … Read more

महापालिकेच्या चार लोकप्रतिनिधींना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- काही दिवसापूर्वी नगर शहरातील महापालिका आणि जिल्हापरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता महापालिकेच्या चार लोकप्रतिनिधींना कोरोनाने घेरले आहे. त्यातील काही रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही घरी क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. महापालिकेच्या चार नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. काहीजण रुग्णालयात तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.६७ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. ठार झालेल्यांमध्ये कर्जत-अमरापूर रस्त्यावरील कामाचा अभियंता व मजुराचा समावेश आहे. हा अपघात दुपारी अडीचला झाला. कर्जत-अमरापूर रस्त्याचे काम सुरू आहे. टेम्पोत (एमएच ४३/एफ-५८६) टिकाव, फावडे, घमेले व … Read more