सोशल डिस्टन्सिंग पाळत मेनरोडवरील स्टॉलधारकांना परवानगी द्यावी- जनविकास आघाडी
अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकट काळात राज्यासह केंद्र सरकार अनलॉककडे जात आहे. शासकीय नियमावलीचे पालन करत सर्व उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळालेली असल्याने श्रीरामपूर नगरपालिकेने मेनरोडवरील स्टॉल धारकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर नगरपालिकेने परवानगी द्यावी. अशी मागणी जनविकास आघाडीच्या जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, नगरसेविका वैशाली दीपक चव्हाण, … Read more