सर्वसामान्य कोरोना रुग्णांची पिळवणूक थांबवा
अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- कोरोना संकटकाळात सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष अमित काळे, माजी नगरसेवक अजय साळवे, विनोद भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, गौतम कांबळे, चंद्रकांत भिंगारदिवे उपस्थित होते. कोरोना बाधित … Read more