आमदार नीलेश लंके यांचे केके रेंज बद्दल महत्वाचे वक्तव्य म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्रासाठी प्रस्तावित वडगाव सावताळ, गाजीपूर, पळशी या गावांची लष्करी अधिकाऱ्यांनी पहाणी केल्याने ग्रामस्थांत अस्वस्थता आहे. या तीन गावांसह ढवळपुरी व वनकुटे येथील जमीनही लष्करी सराव क्षेत्रासाठी अधिग्रहित होणार अशी चर्चा आहे. पारनेर तालुक्यातील या पाच गावांसह नगर तालुक्यातील सहा व राहुरी तालुक्यातील १२ गावांतील ग्रामस्थांच्या डोक्यावर … Read more

दिवसभरात सहा जणांचा मृत्यू तर ४८३ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बळीची संख्या १०६ झाली. रविवारी आणखी ४८३ रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ४१ बाधित आढळले. यात नगर मनपा २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासे २, शेवगाव १ आणि कोपरगावच्या २ रुग्णांचा समावेश … Read more

अहमदनगर मध्ये शिवसैनिकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा ! जाणून घ्या कारण…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून समस्त महाराष्ट्र वासियांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. या प्रकरणी नगर शहरात शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ‘शिवसेना स्टाईल ने जाळुन’ निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमधील मनगुती … Read more

तोफखाना पोलीस ठाण्यात पाच पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण !

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  दोन दिवसांत अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात पाच पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पाचही बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी एक जणाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात इतर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ४८३ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

आज मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे; ‘असे’ चेक करा आपले नाव आहे कि नाही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली.  या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेगा कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता जाहीर करणार आहेत.  या … Read more

आमच्या मुलीची आणि तिच्या लेकींची आत्महत्या झाली नसून हत्या करण्यात आली, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे !

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र आणि राज्य सरकार ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या अभियानावर कोट्यवधींचा खर्च करत असताना जामखेड तालुक्यात कुसडगावात या अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. या गावात बाळगव्हाण सासर असलेल्या एका विवाहितेला सतत मुलीच होतात, या कारणातून सासरच्या मंडळींकडून विशेषतः तिच्या नवऱ्याकडून या विवाहितेचा अतोनात छळ करण्यात आला.या छळाला कंटाळून तिने … Read more

कोरोनापेक्षा आर्थिक संकट मोठे – विक्रमसिंह बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता शहरातील व्यापारी पेठ बंद ठेवनेपेक्षा संबंधित रुग्णाचे घर अथवा परिसर सील करण्याचा निर्णय घेणेत यावा असे मत युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरात वाढत्या रुग्णसंख्या आढावा घेऊन बैठक घेतली असता मत व्यक्त केले. आ.बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार युवा नेते विक्रमसिंह पाचपुते,उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, … Read more

आ. रोहित पवारांच्या मतदार संघात कर्फ्यूचा फज्जा ; वाचा नक्की काय झाले ?

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आ. रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये अर्थात जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले आहेत. याच पार्शवभूमीवर कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन,व्यापारी व काही संघटनेच्या वतीने जामखेड तालुक्यात ८ … Read more

धक्कादायक! महत्वाच्या दस्ताऐवजमध्ये नगरसेवकाने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  जनसामान्यांना त्यांचे अधिकार आणि अनेक सुविधा मिळण्याचे महत्वपूर्ण दस्ताऐवज म्हणजे रेशनकार्ड. परंतु संगमनेरमधील एका नगरसेवकाने याच दस्ताऐवजमध्ये अकायदेशीर असे काम केले आहे. तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी यांच्या सहीने दिलेले दिले जाणारे रेशनकार्ड या नगरसेवकाने स्वत:च सही शिक्के मारून वितरीत करण्याचा प्रताप केला आहे. काँग्रेसचे नगरसेवक किशोर बद्रीनाथ टोकरी यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले 41 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७.३४ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

धक्कादायक ! अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ची कमी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचीसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. परंतु तरीही कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात १० हजार पार झाली आहे.  परंतु कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती पूर्वीइतकीच आहे. मात्र रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने अहमदनगरमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन उपलब्ध … Read more

तूमचे मतदारसंघ सुरक्षित ठेवता व आमचे नगर लॉकडाऊन न करून धोक्यात ठेवता

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नगर शहरात लॉकडाऊन करण्याच्या मागणीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती व लॉक़डाऊनची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यावर भाष्य करताना डॉ. विखे यांनी, पुण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन का केले, हे तुम्ही (रोहित पवार) तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) विचारले पाहिजे. जामखेड व पारनेरला लॉकडाऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर!

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७२ संगमनेर २३ राहाता ३ पाथर्डी २७ नगर ग्रा.१६ श्रीरामपूर १८ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २१ श्रीगोंदा १८ पारनेर १० अकोले ४ शेवगाव १४ कोपरगाव ३९ जामखेड ५ मिलिटरी हॉस्पीटल १ आता पर्यंत कोरोनातून बरे … Read more

अकोले तालुक्यात बाधित रुग्णांचे द्विशतक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांनी शनिवारी डबल सेंचुरी मारली. यामुळे तालुक्यातील विविध गावांतून पॅाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्या सबंधित गावतील इतर नागरिक प्रचंड दडपणाखाली येत असल्याचे दिसून येत आहे. अशातच लाॅकडाऊन उठल्यानंतर बाजारातून व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातून खरेदीसाठी केलेल्या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अकोले तालुक्यात शनिवारी सकाळपर्यंत चार … Read more

कोपरगावात आणखी १८ जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शनिवारी दुपारपर्यंत कोपरगाव येथे करण्यात आलेल्या ७३ रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्टमध्ये १८ जणांचे अहवाल बाधित, तर ५५ निरंक आले. शनिवारी बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या ३० असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. कोपरगाव तालुक्यातील बाधितांचा आकडा ३२८ वर पोहचला. त्यापैकी १३६ रुग्ण बरे … Read more

राहुरी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी आढळले ‘इतके’ काेरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी रॅपिड अँटीजेन चाचणीत २२ जण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली. यामध्ये टाकळीमिया येथे ८, राहुरी फॅक्टरी येथे ३, देवळाली प्रवरा २, गुहा २ रुग्ण, देसवंडी १, बारागाव नांदूर ३, पाथरे खुर्द १, राहुरी शहर २ जणांचा समावेश आहे. शनिवारी दुपारपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा तालुक्यातील … Read more

श्रीरामपुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; ११ बाधित

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीवर राहणाऱ्या कोरोना बाधित असलेल्या एकाचा उपचार सुरू असताना शुक्रवारी नगर येथे मृत्यू झाला. शनिवारी घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३९५ वर पोहोचली. १० बधितांचा मृत्यू झाला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये ७० जणांची तपासण्या … Read more