अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १६ नवे रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१६० इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४५८० इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more