अहमदनगर जिल्हापरिषदेत कोरोनामुळे आणखी एक मृत्यू , वरिष्ठ अधिकार्‍यासह चौघांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोना स्फोटच झाला आहे. झेडपीच्या एका कर्मचार्‍याचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून वरिष्ठ अधिकार्‍यांसह आणखी चार कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे आठ दिवसांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्यालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेत १५ दिवसांपूर्वी पहिला कोरोना बाधित कर्मचारी आढळला होता. त्यानंतर मागील आठवड्यात … Read more

श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात आढळले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्ण संख्या २९८ वर जाऊन पोहोचली आहे. आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ६१ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका पोलिसांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी १२ रुग्ण काल बरे होऊन घरी … Read more

मोबाईलद्वारे शिक्षणाचे धडे ही पालकांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- कोरोना महामारीत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. अशात काही शाळांनी ऑनलाईन अभ्यास सुरू केला आहे. मात्र सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने ७५ टक्क्यांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तर अनेकांना रोजगार असला तरी दहा-बारा हजार रुपयांचा मोबाईल व त्यासाठीचे नेटपॅक घेणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले नवे २२ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली.  काल सायंकाळपासून … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६  हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे.  दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन … Read more

चिंताजनक : कोव्हिड नियंत्रण कक्षातील कर्मचारी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तीन अंकी रुग्णसंख्या वाढत आहेत. सोमवारी कोव्हिड नियंत्रण कक्षातील महिला कर्मचार्‍याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह निघाला आहे. तर रविवारी आयकर खात्याच्या ऑफिसमधील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आलं होत. नगर शहरातील कोरोना नियंत्रण कक्ष जुन्या महापालिकेत असून तेथून कोरोना … Read more

आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती फिरतायत सोबत??? जाणून घ्या सत्य

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसले तरी यावरून भलतेच राजकारण तापलेले दिसत आहे. अनेक बडे बडे नेते यात उडी घेत आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावरही वेगळेच आरोप केले जात आहेत. ते रिया चक्रवर्तीला सोबत घेऊन गाडीमधून … Read more

नेटफ्लिक्स चे युजर असाल तर ही बातमी वाचाच अन्यथा होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स … Read more

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर व तालुक्यात सोमवारी ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक झाला असून काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ९७ व्यक्तीची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी … Read more

दोन ते तीन दिवसात परिस्थिती पाहुन जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-नेवासे शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर लाॅकडाऊन करायचे का?, यासाठी विचार करण्यासाठी नगरपंचायतीने सोमवारी नगरपंचायत प्रांगणात व्यावसायिक, नागरिक, राजकीय पदाधिकाऱी यांची आयोजित बैठकित निर्णय झाला नाही. दोन ते तीन दिवसात परिस्थिती पाहुन जनता कर्फ्यू करण्याचा बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीत उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, संजय सुखदान, नितीन दिनकर, … Read more

एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल १४ कोरोना रूग्ण !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सुपे औद्योगिक वसाहतीमधील इपिटॉनपाठोपाठ पी. जी. कंपनीत तब्बल १४ कोरोना रूग्ण आढळले. औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा समूह संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात २२ रूग्ण आढळले. पारनेर शहर व टाकळी ढोकेश्‍वरमधील रूग्णांची संख्या अनुक्रमे दहा व सात झाली. सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाने परवानगी दिल्यानंतर कारखाने सुरू झाले. … Read more

Blog :नि:स्वार्थी, प्रामाणिक व आदर्श नेतृत्व : आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- चारित्र्य, कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क व दिलेला शब्द पाळणे या गोष्टींबरोबरच अमेरिकेत राहून घेतलेले उच्च शिक्षण व हाती घेतलेलं काम तडीस लावण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाच्या कार्यपद्धतीमुळे यशस्वी राजकारणी म्हणून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाहिले जाते. सहकारी साखर कारखानदारी पुढे अनेक संकट असतांना कर्मवीर शंकरराव काळे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची … Read more

निवडणुकीला दहा महिने उरले असतानाच डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- निवडणुकीला दहा महिने उरले असतानाच डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे यांनी राजीनामे दिले. श्रेष्ठींच्या निर्णयानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावावर चार दिवसांनी शिक्कामोर्तब होईल. चार दिवसांपूर्वीच दिलेले राजीनामे सोमवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. जिल्हा बँकेचे कर्ज व इतर कोट्यवधींची देणी … Read more

यात्रेसाठी नदीचे पाणी घेऊन गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मोटारसायकल झाडावर आदळून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील गंगाधरवाडी (वावरथ) येथील भाविकांची मोटारसायकल झाडावर आदळून मंगेश बाचकर ठार, तर दोघे तरुण जखमी झाले. जखमींना खडकवाडी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे पळशी-वनकुटे रस्त्यावर ही घटना घडली. मंगेश बाचकर, सौरभ शेरमाळे व सुनील बाचकर हे पौर्णिमेला साकूर यात्रेसाठी मुळा नदीचे पाणी घेऊन गेले होते. बिरोबाला … Read more

धक्कादायक : ‘या’ कारणामुळे त्या विवाहितेने तीन मुलींसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्यात एका विवाहितेने तिच्या तीन मुलींसह विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिसरीही मुलगी झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिला व तिच्या तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत मुलीच्या आईने दाखल केल्याने पोलिसांनी पती, सासू व सासरे … Read more

भाजपच्या १४ आंदोलकांवर संगमनेरमध्ये गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी शनिवारी निंबाळे बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको करणाऱ्या भाजपच्या १४ आंदोलकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, संतोष रोहम, दीपक भगत, श्रीराज डेरे, राजेश चौधरी, योगराजसिंग परदेशी, राहुल दिघे, सोपान तांबडे, संपत अरगडे, परिमल देशपांडे आदी १४ जणांवर गुन्हा दाखल … Read more

या 7 कारणांमुळे महिलांनी रात्री झोपताना ‘ब्रा’ घालून झोपू नये…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- काही महिलांना रात्रीही ब्रा घालून झोपायची सवय असते. रात्री ब्रा घालून झोपल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 1) जखम : ब्रा घालून झोपल्याने त्याचे हुक आणि स्ट्रिप्समुळे त्वचेला हानी पोहोचून शकते. नेहमी ब्रा घालून झोपायची सवय असल्यास त्वचेवर एखादी जखम होऊ शकते 2) … Read more

७५ वर्षाच्या आजींने सांगितला कोरोनाशी लढण्याचा मंत्र

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोना विरुद्धची लढाई ७५ वर्षीय आजींनी यशस्वी जिंकली. मैनाबाई सुधाकराव ढुमणे असे आजीचे नाव आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यातील यशाचा मंत्र सांगताना आजी म्हणाल्या, कोरोनाशी लढताना मन खंबीर ठेवा, शांत ठेवा, कोरोना झाला म्हणजे काही सगळे संपल नाही. निर्धाराने तोंड् द्या, तुम्ही नक्की बरे व्हाल. १८ जुलै रोजी ढुमणे आजींना … Read more