रक्षाबंधनाच्या आधीच अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना..
अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना जामखेड तालुक्यात घडली आहे,रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच आईसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंन्त दोन मृतदेह बाहेर काढण्यात … Read more