रक्षाबंधनाच्या आधीच अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना..

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-  ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना जामखेड तालुक्यात घडली आहे,रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच  आईसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंन्त दोन मृतदेह बाहेर काढण्यात … Read more

मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग योग्यच! पण लॉकडाऊन हे नाही उत्तर! ‘या’ आमदाराची अशी आहे भूमिका!

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेचे मोठे हाल होताहेत. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी उपचाराबद्दल त्रिसूत्री वापरणे गरजेचे आहे. कोरोनाचा सर्वांनी मिळून सामना करावा. मास्क वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशा साध्या साध्या गोष्टी सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. मात्र कोरोनावर लॉकडाऊन हे उत्तर नाही, असे मत संगमनेरचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त … Read more

आता नागरिकच कोरोनायुद्धात उतरतील! जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आत्मविश्वास!

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे दिली, त्यांच्या शंकांचे निरसन गेले. त्यामुळे कोरोना विरुदधच्या या लढाईत आता … Read more

विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातल्या टाकळिमियाँ शिवारात एका तुडूंब भरलेल्या विहिरीत देवळाली प्रवरा येथील अक्षय रविंद्र ढूस या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. तो विहिरीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यूचे झाला. या घटनेमुळे देवळाली परिसरात शोककळा पसरली. विहीर काठोकाठ भरलेली असल्याने त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महीलेसह तीन मुलींचा मुत्यू

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक महिला व तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा  [email protected]

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४०३ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये. ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ इतकी झाली … Read more

…तर खासदार सुजय विखे पाटील देणार खासदारकीचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले आहे. विकासवर्धिनी संस्थेच्या … Read more

कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून उत्तरे

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे त्यांच्या शंकांचे निरसन गेले.  त्यामुळे कोरोना विरुदधच्या या लढाईत आता नागरिकही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७०२ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

‘पीक विमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- सातत्याने पीक विमा भरुनही आणि नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याने नगर जिल्ह्यात यंदा पीक विमा भरण्याला आत्तापर्यंत फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.  त्यातच विमा भरण्यासाठी असलेले सर्व्हर डाऊन होत असल्याने वेळ वाया गेला आहे आणि आता शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि.31 जुलै 2020 ही अखेरची तारीख असताना दोन दिवस अगोदर … Read more

…अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू; ‘ह्या’ आमदाराचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. श्रीगोंदे शहरातील शनी चौकात भाजप व मित्रपक्षांतर्फे आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात … Read more

चिंताजनक ! संगमनेरमध्ये आणखी आठ पोलिसांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. यात संगमनेर तालुक्यातील रुग्ण सर्वाधिक आहेत. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. संगमनेरमध्ये ४ पोलिसांना बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या आणखी ८ पोलिसांचे अहवाल शुक्रवारी रात्री … Read more

‘ह्या’ तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. काळ आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात … Read more

..आणि काँग्रेस भाजपसोबत आहे;खा.सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- राज्यात दूध आंदोलनाचा प्रश्न चिघळला असून यात राजकारण तापू लागले आहे. विविध पकक्षांच्यातर्फे एकमेकांवर आरोप करत आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दूध दरासंदर्भात खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी पारनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, केेंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा करता मग … Read more

‘जनतेने सतर्क होत कोरोनाचा नायनाट करावा’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जवळपास पाच हजरांचा रुग्ण संख्येचा टप्पा अहमदनगरने पार केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, कोरोना या संसर्ग महामारीचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद द्यावा. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनेच आता सतर्क व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. एका कार्यक्रमात खासदार … Read more

माजी आमदार म्हणतात , निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी लढत राहणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. कोपरगाव मतदारसंघातील सुमारे ७८ दूध संकलन … Read more

दमदार पावसाने उभ्या पिकांचे नुकसान ; बळीराजा संकटात

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more

दूध धंद्याला घरघर लागण्यास महाआघाडी सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. संगमनेर तालुका भाजपच्या वतीने कोल्हार-घोटी मार्गावर … Read more