‘ह्या’ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान, रस्ते झाले बंद
अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या, वादळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. नेवासे तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याला मोट्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नेवासा शहरात येणारे रस्ते बंद झाले. नेवासा-खडका फाटा रस्त्यावर असलेल्या काजी नाला ओढ्याला पूर आल्यामुळे दुपारपर्यंत … Read more