कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीने घेतला गळफास ‘या’ तालुक्यातील घटना !
अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने एका विद्यार्थीनिने आत्महत्या केली आहे. ही घटना श्रीगोंदा शहरात गुरुवारी दुपारी घडली.याबाबत सविस्तर असे की, शहरातील एका नामांकित विद्यालयात ती शिकत होती. दहावीच्या परीक्षेत तिने खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचे चीज देखील झाले. काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तिला 87टक्के एवढे गुण मिळाले. … Read more