अहमदनगर शहरातील ‘ह्या’ हॉटेलमध्ये सुरु होणार कोविड सेंटर

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी बेडचा अभाव निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आजच्या ऑनलाईन सभेत या मुद्यांवर चांगलीच चर्चा झाली. महापालिका प्रशासनाकडून रुग्णांना ठेवण्यासाठी दसरेनगर, शासकीय तंत्रनिकेत आणि हॉटेल नटराज येथे कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती या सभेत दिली. नगर शहरात कोरोना … Read more

लाॅकडाऊनबाबतचा निर्णय कोणाची मक्तेदारी नाही

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अकोले शहरात कोरोना साथरोग प्रतिबंध व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न प्रशासन व नागरिकांकडून सुरू आहे. या काळात अनेकदा लाॅकडाऊन घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. घेतलेला लाॅकडाऊन नागरिक व सर्व व्यापाऱ्यांनी आतापर्यंत यशस्वी केला. मात्र हे लाॅकडाऊन आजवर शहरातील प्रमुख व्यापारी व व्यावसायिकांना विश्वासात घेऊन घेतलेले नाहीत. कोणी तीनचार व्यापारी म्हणजे अकोले … Read more

नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काेपरगाव तालुक्यात बुधवारी दुपारी २० जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आठ पॉझिटिव्ह रुग्णांत लक्ष्मीनगर दोन पुरुष, कोळपेवाडी एक तरुण, शिंदे शिंगीनगर एक पुरुष व एक महिला, स्वामी समर्थ नगर ३ रुग्ण यात एक पुरुष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूमुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मयत झालेल्या रुग्णाचा आकडा 7 वर जाऊन पोहोचला आहे या महिलेबरोबरच या महिलेच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात नवीन 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 227 वर जावून … Read more

ह्या तालुक्यात कोरोनाची शंभरी, आणखी ‘इतके’ पॅाझिटिव्ह आढळले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अकोले तालुक्यात बुधवारी सकाळी १४ कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली. मंगळवारी सायंकाळी जांभळे येथील ६१ वर्षीय महिला, बदगी बेलापूर येथील ४७ वर्षीय पुरुष व कोतूळ येथील ५१ वर्षीय पुरुषाचा आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अौरंगपूर येथील २२ वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. बुधवारी सकाळी माणिकाओझर … Read more

पाच हजारांची लाच घेणारा ‘तो’ तलाठी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- कोपरगाव तालुक्यातील वाळू व्यावसायिकांवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सजा कुंभारी येथील तलाठी सुनील मच्छिंद्रनाथ साबणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. वाळूच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी सजा कुंभारी येथील तलाठी साबणे याने संबंधित व्यावसायिकाकडून दरमहा ५ हजारांची लाच मागितली होती. ती लाच स्वीकारताना नाशिकच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तृरुंगातील तब्बल १५ कैदी बाधित !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी कोठडीतील आणखी १५ कैदी बाधित झाले. त्यामुळे बाधित कैद्यांची संख्या १९ झाली आहे. तीन पोलिसही अँटीजन रॅपिड चाचणीत बाधित आढळले.    इतर नऊ अशा २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एक खासगी डॉक्टरच्या डॉक्टर पत्नीलाही बाधा झाली आहे. तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २२७ झाली. एका महिलेचा मृत्यू झाला, … Read more

धोका वाढला : चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६० झाली आहे. आणखी २६१ रुग्ण आढळ्याने बाधितांची संख्या ४१८५ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत १४० पाॅझिटिव्ह आढळले. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १४०४ झाली. ३०३ रूग्णांना … Read more

मोठी बातमी : 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-  राज्यात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. नुकतंच याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र या आदेशात काही नियमही शिथील करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील मॉल्स येत्या 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरु केले … Read more

महत्वाची बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक … Read more

संतापजनक : पीपीई किट व मास्क थेट नदीपात्रात

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट वाढत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यात वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातून कोरोनाचा फैलाव झाल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा स्थानिक … Read more

अहमदनगरच्या राजकारणाने देशाच्या राजकरणात घडवला विक्रम ; केले असे काही की…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगरमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जे.पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच नोटीस पाठवली आहे. तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरून नाराज असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तालुका स्तरावरील वादात चक्क राष्ट्रीय अध्यक्षालाच नोटीस पाठवल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अ‍ॅड. दिनकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ तासात २६१ रूग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४०४ इतकी झाली आहे. … Read more

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे ‘हे’ आवाहन…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर  रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.   बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केला तर त्याचा उपयोग गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी होणार आहे. त्यामुळे बरे … Read more

राखी बाबत अत्यंत महत्वाची बातमी वाचा इथे क्लिक करून

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-यावर्षी दि. 3 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन हा सण आहे . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय डाक विभागाने राखी पोस्टाने पाठविण्यासाठी विशेष योजना आखली आहे. या अंतर्गत राखी पाठविण्यासाठी डाक विभागाने विशेष अश्या पाकिटाची व्यवस्था केलेली आहे. हे पाकीट अत्यंत आकर्षक व टिकाऊ असून वाटरप्रुफ आहे. त्यामुळे या पाकिटातून अत्यंत … Read more

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने मारहाण व लूटमार

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- स्वस्तात सोने खरेदी करण्यामुळे अनेक घातक कारनामे झाल्याच्या घटना या आधीही अहमदनगरमध्ये घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा स्वस्त सोन्याच्या आमिषाने एकाला मारहाण व लूटमार झाल्याची घटना घडली आहे. स्वस्तात सोने देण्यासाठी चौघांनी एका व्यक्तीला मोकळ्या शेतामध्ये बोलावून मारहाण केली. त्याच्या खिशातील 12 हजार रूपयांची रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार घडला … Read more

तीन महिन्यानंतर या तालुक्यात परत कोरोनाची एन्ट्री

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरातील एका खाजगी डॉक्टरांसह एकुण दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. शहरातील खासगी हॉस्पीटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या आजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना … Read more

अखेर उड्डाणपुलाच्या सर्व अडचणी दूर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-नगर-पुणे रोडचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा असलेला उड्डाणपुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. खासदार व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हे काम सुरु झाले असून हा उड्डाणपूल वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. नगर-पुणे रोडवर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा प्रारंभ सक्कर चौकात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more