धक्कादायक : जिल्ह्यातील 14 पोलिसांना कोरोनाने बाधित केले

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. आता एका उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना कोरोनाने बाधित केले आहे. एका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज बंद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज १३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४१८ झाली आहे. आज मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२, अकोले ८, राहुरी ५ ,शेवगाव १, कर्जत १ यथील रुग्णांचा यात समावेश … Read more

गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय?

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अशा बर्‍याच योजना आहेत ज्यांची तुम्हाला कल्पनाही नसते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अनेक योजनांपासून दूर राहावे लागते . गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास तुम्हाला सहा लाख रुपये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे काय? सिलिंडरवर 6 लाख रुपयांचा विमा संरक्षण उपलब्ध आहे, जो अपघात झाल्यास दिला जातो. आज बहुतेक घरांमध्ये गॅस … Read more

भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील हताश… म्हणाले मी एकटा पडलोय !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय,’ असे हताश वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी … Read more

या कारणामुळे झाला ‘त्या ‘पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या कुटुंबापैकी ३० वर्षीय तरुणावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच शरीराकडून कोरोनाविरुद्ध उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. आठ दिवसापूर्वी सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या पती पत्नी … Read more

धक्कादायक : रुग्णालयात असलेले दोघे करोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसोबतच मनपा, जिल्हा परिषद, राजकारणी आणि पोलिसांनाही कोरोनाने शिकार बनविल्यानंतर आता रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारीही बाधित झाल्याचे समोर आले आहे. प्रवरा रुग्णालयात सेवेत असलेले दोघे जण करोना बाधित आढळून आले असून त्यात लोणी खुर्द येथील परिचारिका व दाढ बुद्रुक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ चार पोलीस निलंबित !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील सासर्‍याकडून जावयाचा खून, प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य आरोपी सचिन काळे व बुंदी भोसले यांनी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता बुंदी भोसले याने पोलिसांची नजर चुकवून पोबारा केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंढरीनाथ घोरपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मन्सूर अहमद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल … Read more

सुजित झावरे पाटील म्हणाले माझ्या सोबत स्पर्धा करा…

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या सन 2020 च्या आर्थिक नियोजनात सदर रस्त्याचा समावेश करून या रस्ता कामासाठी निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एनएच-222 ते नागबेंदवाडी रस्त्याच्या कामाचा … Read more

बिबट्याचा संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून कौठा, चांदे, हिवरा, देडगाव परिसरात फिरणारा बिबट्याने रविवारी रात्री कौठा येथील बोरकर यांच्या वस्तीवरील शेळी फस्त केली. नेवासे तालुक्यातील चांदे,कौठा,देडगाव व परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांचा शेतीकामावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी देडगावला एक बिबट्या जेरबंद केला होता. त्यानंतर पुन्हा बिबट्याचा वावर या परिसरात आढळला … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन हा पर्याय असणार नाही, मात्र ….

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉ. कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी नगरला भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक घेण्यापूर्वी या पथकाने जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल, तसेच श्रमिकनगरची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा पोलिसप्रमुख अखिलेशकुमार … Read more

‘उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या’

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील प्रलंबित असलेला उड्डणपुलाचे काम लवकरच सुरु होणार असल्याने या उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, जिल्हाधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन दिले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा … Read more

कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाच्या शरीरातील अवयवाची मोठ्या प्रमाणावर तस्करी !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोना महामारी ही गरिबांना उद््ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे राज्य, देश व जगावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन उपचारानंतर मृत्यू पावलेल्या कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाच्या शरीरातील अवयवाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. यातून कोट्यवधींचा गोरखधंदा केला जात आहे, असा गौप्यस्फोट पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र … Read more

बाजार भरवल्याप्रकरणी माजी सभापती सह ‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करुन पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमा करून जनावरांचा बाजार भरवल्याप्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नानासाहेब पवार, टाकळीभानच्या सरपंच रूपाली धुमाळ, पवार (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर २ ते ३ नावे माहीत नसलेल्या व्यक्तींवर श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-साईबाबा काॅर्नरवरील मोठ्या खड्ड्यासमाेर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अनेक ठिकाणी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकदा निवेदने दिली. मात्र, काम होत नाही. एकीकडे टोल वसुली चालू आहे. टोल कंपनी आपल्या अधिपत्याखाली काम करते. आपण त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे भरून काढा. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला खपवून … Read more

महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळ्या चारत असलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी प्रकाश सुखदेव सांगळेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित महिला शेळ्या चारत असताना सांगळेने विनयभंग केला. माझ्याकडे आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकीही दिली. महिलेने … Read more

धक्कादायक : आधी एकाशी लग्न नंतर पळून जावून…..

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातल्या बाबुर्डी शिर्के येथे राहणारा तरुण शरद लक्ष्मण शिर्के याच्याबरोबर लग्न करुन त्याची पत्नी सौ. वैष्णवी हिने लग्नाच्या आधीपासून संदेश नंदकिशोर शिंदे, {रा. भाईटेवाडी, तरडोली } याच्याशी असलेले प्रेमसंबंध या तरुणापासून लपवून ठेवले. संदेश आणि वैष्णवी या प्रियकर आणि प्रेयसी यांनी लग्नात मिळणारे दागिने घेवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने शरद … Read more

कौतुकास्पद : शिवसैनिकांनी स्वताच्या पैश्यातून उभारले कोरोना रुग्णालय !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची जाहिरात बाजी न करता कोरोना काळात रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान केले होते. या आवाहनाला पारनेर तालुका शिवसैनिकांनी एक पाऊल पुढे टाकुन शिवसेना पदाअधिका-यांनी स्वतः ता पैसे जमा करून उद्यावत कोव्हिड सेंटर चालु … Read more