युवा पिढीने सामाजिक प्रश्न सोडविण्यास सहकार्य करावे : आ. संग्राम जगताप
अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी. यासाठी कायमस्वरुपी पाण्याचा प्रशन मार्गी लागावा म्हणून तपोवन रोडवरील एसटी कॉलनीतील विघ्नहर्ता महिला मंडळास पाण्याची टाकी भेट दिली आहे. या माध्यमातून नियमित पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आजच्या युवा पिढीने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले पाहिजे. समाजामध्ये नागरिकांचे छोटछोटे प्रश्न आहे. ते … Read more