एका दिवसात अहमदनगर शहरात 210 कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली यात खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.  धक्कादायक म्हणजे यात नगर शहरातील तब्बल 210 कोरोनाबाधितांचा समावेश आहे,अवघ्या चोवीस तासांत तब्बल 210 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या माहितीतून समोर आले आहे. … Read more

आता ‘या’ शहरात घुसला कोरोना,३० जुलै पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर !

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : मिरजगाव शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून येथील बगाडे गल्लीमधील ५० वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. या रूग्णाला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर आणखीन एका संशयित रूग्णाचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती, मिरजगाव जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.हरीष दराडे यांनी दिली आहे. आज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण ४२८ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यवसायिकाचा ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :  ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेवंते (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) असे अपघात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. शेवंते हे राहुरी फॅक्टरी येथील सराफ व्यावसायिक असून बुधवारी दुपारी नगर- मनमाड रोडवरील विळद शिवारात पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात झाला. राहुरी फॅक्टरी येथील सचिन शेवंते हे त्यांच्या दुचाकीवरून … Read more

नगर शहरात जोरदार पावसाची हजेरी

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- आषाढ महिन्यात काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने श्रावणात दमदार हजेरी लावली आहे. आज नगर शहरासह परिसरा चार वाजण्याच्या सुमारास दमदार पाऊस बरसला. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. मंगळवारी रात्री नगर तालुक्यातील चिचोंडीपाटील, आठवड, सारोळा परिसर, संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा येथे मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाला. दरम्यान, … Read more

कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून अवश्य घ्या ‘हे’ कागदपत्र, अन्यथा होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : बऱ्याचदा आपण घर बांधायचे असेल किंवा गाडी घ्यावयाची असेल तर बऱ्याचदा बँकेकडून कर्ज घेतो. मेहनत करून आपण ते कर्ज हप्ते भरून मिटवतो. परंतु कर्जाची परतफेड केल्यानंतर आपली जबाबदारी संपली असा समाज करून घेऊ नका. बँकेकडून नो ड्यूज सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आवश्यक गोष्टी आपण समजून घेऊ. सर्टिफिकेट नसेल … Read more

कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले ‘हे’ उपाय

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. एकूण बाधितांचा आकडा ११ लाखांच्या पार गेला आहे. या काळात लोकांना प्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी पावर वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. त्या आधारे तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती वाढवू शकता. १) काढा : काढा बनवण्यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं, मनुका पाण्यात एकत्र … Read more

अबब! कोरोनावरील उपचाराची 2 इंजेक्शन 46 हजारांना

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा अपुरी पडू लागली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार केले जातात परंतु त्यांची अवाजवी फी सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे जनसामान्यांनी शहाणे होणे गरजेचे आहे. या आजारापासून दूर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. नुकतीच एक घटना शहरात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज ५८:रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२९१ इतकी झाली आहे. जिल्हा सामान्य … Read more

या कारणामुळे अहमदनगर -औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूकीत बदल…

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- गुरुवारी औरंगाबाद – पुणे या महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत ही वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळविण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठा मोर्चा निघाले. विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेला गुरुवारी (दि. २३ … Read more

धक्कादायक! अत्याचारानंतर तरुणीला रस्त्यावर निर्वस्त्र सोडलं;आरोपी ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- नगर शहरातील बलात्कार प्रकरणामुळे शहर हादरलं आहे. कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच सोडून दिले. तिच्यावर शिंगवे नाईक (ता. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ झालीय. नगर ग्रामीण ६,नगर शहर ५,राहाता १, पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट ०५ ,संगमनेर १६, श्रीगोंदा ६, जामखेड ३, श्रीरामपूर ०२ येथील रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर … Read more

‘इतक्या’ रुपयांत भारतात भेटू शकते कोरोनाची लस जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस शेकडो लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैज्ञानिकांनी केली आहे,या लसीच्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्टही सकारात्मक आला आहे,ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लस विकसित करण्यासाठी मानवी चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या १,०७७ कोरोना … Read more

श्रीरामपुरात वाढले आणखी २० रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- श्रीरामपुरात सोमवारी रॅपिड चाचणीत तीन सापडले. १४ जुलैला आरोग्य विभागाने शहरात शिबिर घेतले. यावेळी संशयितांच्या घेतलेल्या स्वॅबमधील १५ जणांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. आठ दिवसांनंतर हे अहवाल आले. याचबरोबर शहरातील इतर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण आकडा १२२ वर पोहोचला. ५२ जणांना डिस्चार्ज दिला. सध्या ४६ जणांवर उपचार … Read more

कोरोना झाल्याचे लोकांना माहीतच नाही !

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर घटला आहे, हे दिलासादायक आहे. दुसरीकडे बहुतेक मुंबईकरांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना त्याची माहितीही नाही, अशी धक्कादायक बाब एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या अँटिबॉडी चाचणीमध्ये समोर आली आहे. एका खासगी प्रयोगशाळेने अँटिबॉडी टेस्ट केली. त्यामध्ये काही लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचे दिसले. याचा अर्थ … Read more

आता ‘या’ पोलीस ठाण्यात पोहोचला कोरोना,पोलिसांबाबत झाला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली.राहाता शहरात एका पोलीस कर्मचारी करोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी हा लोणी येथील रहिवाशी असून त्याच्यावर लोणी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांबाबत झाला ‘हा’ निर्णय राहाता पोलीस ठाण्यात … Read more

प्रतिजेजुरी कोरठण खंडोबा मंदिर परिसरातून चांदीच्या पादुकांची पहाटे चोरी

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबा मंदिर परिसरात पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसा यांच्या घोड्यावर स्वार असलेल्या मूर्तीसमोरील ४०० ग्रॅमच्या चांदीच्या पादुकांची सोमवारी पहाटे चोरी झाली. मूळ मंदिरातील मूर्ती, पादुका व इतर वस्तू मात्र सुरक्षित आहेत. सोमवती अमावास्येनिमित्त कोरठण गडावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्धा जिल्ह्यातील मनोरुग्ण तरुणीवर कल्याण रोडवर वाहनामध्ये अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- एका मनोरुग्ण तरुणीवर अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय बाबुराव कडू (रा. सिंहगड रोड, पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी फिर्याद दिली … Read more