डाॅक्टरसह आणखी सात कोरोना रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती, राहुरी शहरात तीन, तर वांबोरी येथे एक डाॅक्टर अशा सात जणांना कोरोना झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. देवळाली प्रवराचा शेतकरी बाधित झाल्यानंतर त्याचे वडील असलेले माजी नगरसेवक (वय ७०), २० व २१ वर्षीय दोन युवकांना बाधा झाली. एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष व त्याची … Read more