लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ
अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा तीन महिन्यांपूर्वी आश्वी बुद्रूक येथे रुग्ण आढळला होता. तो बाधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन आल्यानतंर तब्बल तीन महिन्यांनंतर आश्वी परिसरातील शिबलापूर येथे शुक्रवारी एक, तर शनिवारी लागोपाठ चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून शिबलापूर ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकानी पुढील पाच दिवसांसाठी … Read more