ऊसतोडणी मजुराने संपविली जीवनयात्रा!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-शेवगाव तालुक्यातल्या ढोरजळगाव येथील देविदास रामदास माळी (वय ३५) याने गळफास घेत इहलोकीची जीवनयात्रा संपविली. आर्थिक परिस्थितीमुळे उदभवलेली उपासमारीची परिस्थिती यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रिकामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली, त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील … Read more

‘नाजूक संबंधा’च्या संशयावरून तरुणाचा खून!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्यावडगाव सावताळा येथे राहणार तरुण अजित रावसाहेब मदने [वय २१] हा आरोपीच्या पत्नीशी फोनवर बोलतो तसेच त्याच्या गॅलरीमध्ये तिचे फोटो आहेत, त्यांच्यात ‘नाजूक संबंध’ आणि प्रेमप्रकरण आहे, असा संशय घेऊन दोघांनी अजित रावसाहेब मदने या तरुणाला फोन करून बोलावून घेतले. वडगाव सावताळ येथे वनजमिनीमध्ये आल्यानंतर आरोपी संतोब … Read more

महापौरांनी वाभाडे काढल्यानंतर झाली कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- मनपा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी न केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस कामकाज बंद ठेवले होते. त्यानंतर आज (दि. १६) महापालिकेचे कर्मचारी कार्यालयात आले. मात्र या कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत महापालिकेच्या प्रवेशद्वारात पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे यांना हे समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. … Read more

स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी, खर्डा परिसरात राहणारी एक ३५ वर्षांची तरुण महिला तिच्या घरात स्वयंपाक करत असताना आठच्या सुमारास हनुमंता रामा गोपालघरे [रा. नागोबाची वाडी, खर्डा] हा अनाधिकाराने दारु पिवून येऊन या महिलेच्या घरात घुसला. ‘वहिनी मी किती दिवसापासून तुझ्यामागे लागून प्रेमाची मागणी करतो, तू काहीच का बोलत नाही. … Read more

नगरमध्ये आणखी 18 जणांना कोरोना; दिवसभरात 185 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल रात्री उशिरा आणखी 18 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे दिवभरात कोरोना संसर्ग झाल्याचा आकडा 185 वर पोहोचला आहे. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 18 अहवालांमध्ये नगर शहरातील 05, संगरमनेरमधील 12, आणि अकोले तालुक्यातील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगर शहरात आढळले रुग्ण सावेडीतील भिस्तबाग आणि सातभाईमळा … Read more

श्रीगोंदे पंचायत समितीचा कर्मचारी कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  श्रीगोंदे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार पाच नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. आजारी नातेवाईकाला भेटायला गेलेल्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. घारगाव येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात … Read more

युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे नाराज असतील तर…

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शासकीय जाहिरातींमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचे फोटो दिसतात. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या नाराजीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्यजीत तांबे नाराज असतील तर त्यांची समज काढण्यात येईल. राज्यात महाविकास आघाडी … Read more

अहमदनगर महानगरपालिका,जिल्हापरिषद पाठोपाठ आता ‘इथे’ झाला कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहर आणि जिल्ह्यासह महापालिका, जिल्हा परिषदमध्ये कोरोनाने शिरकाव केलाय. या शासकीय कार्यालयांपाठोपाठ आता माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना घुसलाय. एका अधिकार्‍यासह सात कर्मचार्‍यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संचालकांसह कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय. माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक कर्मचारी … Read more

शिवसेनेची भूमिका ‘गल्ला’ भरण्याची! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आरोप!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- तपोवन रस्त्याबाबत शिवसेनेची भूमिका ही विकासाची नाही तर गोंधळ घालून गल्ला भरण्याची आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलाय. यासंदर्भात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, निखील वारे, बाळासाहेब पवार आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तपोवन रस्त्याचे काम … Read more

९० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचे निधन

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहाता तालुक्‍यातील कोल्हार-भगवतीपूरच्या ९० यर्षीय कोरोनाब्राधित वृद्धाचा मंगळवारी (दि. १४) एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कोल्हार-भगवतीपूर-लोणी रस्त्यावर भगवतीपूर येथील एका वस्तीवरील कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे. यात एका ९० वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधी झाली होती. मात्र या व्यक्तीच्या निधनाने परिसरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोल्हार-भगवती यापूर्वीच … Read more

पारनेर तालुक्यात एकाच दिवशी ७ जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात कोरोना व्हायरसचा  एकाच दिवशी ७ जणांना कोरोना. पाडळी आळे १, शिरापूर १, पळसपूर ८, खडकवाडी १०, म्हसणे ७, नंदूरपाठर १, पारनेर २, पळशी ५, लोणीमावळा १, बुगेवाडी १, वासुंदे १, सिद्धेश्वरवाडी १३, सुपे येथील २ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोना ब्रेकिंग : 30 वर्षीय तरुणाचा बळी, तालुक्यात कोरोनाचे अर्धशतक पुर्ण…

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अकोले तालुक्यात कोरोनाने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे व तालुक्यातील 30 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण चाकण येथे नोकरी करीत होता. तो अकोले तालुक्यातील त्याच्या गावी ये-जा करीत असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी तो घरी आला असता त्यास श्वास घेण्यासाठी … Read more

कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात वाढला आणखी एक कंन्टेन्मेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिका क्षेत्रात आणखी १ कंन्टेन्मेंट झोन वाढला असून बागरोजा सावेडी भागातील पंकज कॉलनी परिसरामध्ये कोरोना विषाणची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर २९ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे. सावेडी भागातील पंकज कॉलनी … Read more

आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे गावच झाले कंटेनमेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  एकीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता त्याचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे नगर तालुक्यातील घोसपुरी या गावात ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहे. सोमवारी गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्राव नमुने घेतल्यानंतर त्याच्या घरातील दोघांसह संपर्कातील एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेत कोरोनाची एन्ट्री !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आता अनेक सरकारी कार्यालयात घुसखोरी केली आहे. जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांचा कार्यालयातील कर्मचारी बुधवारी करोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्या’ पदाधिकाऱ्याचे दालन व इतर दोन विभाग बंद केले आहेत. तसेच हा मजला सॅनिटाइझ केला आहे. झेडपीत कर्मचारी वगळता इतरांना … Read more

अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या या नागरिकांनी स्वतःकेले गावबंद

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगर या गावात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी स्वतः बंद पाळून संपुर्ण गाव बंद ठेवले आहे. नगर जिल्हा व शहरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत आहेत. शहरात आजूबाजूच्या उपनगरासह अनेक गावातील नागरिकांचा संपर्क येत आहे. आणि यातूनच उपनगरासह ग्रामीण भागात देखील … Read more

संगमनेरमध्ये कोरोनाचे थैमान! लॉकडाऊन करण्याची मागणी!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. संगमनेर शहरात ११ तर ग्रामीण भागात १९ असे एकूण करोनाचे ३० पॉजिटिव्ह रुग्ण बुधवारी (दि.१५) एकाच दिवशी आढळले. ग्रामीण भागातील घुलेवाडीतील ६५ वर्षीय पुरुष तर तळेगाव दिघेतील ४२ वर्षीय पुरुष करोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी ९५ जणांवर उपचार … Read more