ऊसतोडणी मजुराने संपविली जीवनयात्रा!
अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-शेवगाव तालुक्यातल्या ढोरजळगाव येथील देविदास रामदास माळी (वय ३५) याने गळफास घेत इहलोकीची जीवनयात्रा संपविली. आर्थिक परिस्थितीमुळे उदभवलेली उपासमारीची परिस्थिती यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रिकामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली, त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील … Read more