दंड भरणार नाही! तर केस चालविणार… सुहास मुळेंचा निर्धार!
अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- नगर शहरात लॉकडाऊन बाबत फेक मेसेज व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या सुहास मुळें यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भादंवि १८८ अन्वये पाचशे रुपयांपैकी पाच रुपयेही दंड भरणार नाही. तर यासंदर्भात आवश्यक ते सर्व पुरावे असल्याने ही केस चालविण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनी ‘अहमदनगर लाईव्ह २४. कॉम’शी … Read more