रेशनवर आता मिळणार ‘हे’ मोफत
अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : राज्याचे सहसचिव सहसचिव मनोजकुमार सुर्यवंशी यांनी एक परिपत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत यापुढे पाच किलो तांदळाऐवजी माणसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार्या केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दिनांक ९ … Read more