अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून चुलत भाऊबहिनीचा अंत
अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील पठारवस्तीवर गुरे चारतांना वस्तीजवळील शेततळ्यात बुडुन सख्याचुलत भाऊबहिणीचा मृत्यु झाला. ही दुर्घटना शुक्रवार दि १० जुलैला दुपारी दोनच्या दरम्यान घडली. तुषार राजेंद्र पवार ( वय १३ वर्ष) व संस्कृति संदिप पवार ( वय ९ वर्ष )असे त्या दोघांची नावे आहेत. या घटनेची माहिती … Read more