तोफखाना आणि सिद्धार्थनगर परिसर कन्टेन्टमेंट झोनची मुदत या तारखेपर्यंत वाढविली!
अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर शहरातील तोफखाना आणि सिद्धार्थनगर हा परिसर कन्टेन्टमेंट झोन घोषित करण्यात आला होता. त्याची मुदत आज संपत होती. मात्र, या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या परिसरातील कन्टेन्टमेंट झोनची मुदत १४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले … Read more