बिग ब्रेकिंग : बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातील एकाला कोरोना,थोरातांनी घेतला ‘हा’ निर्णय !
अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम कॉरांटाइन केले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी २० जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले आहे. … Read more